Business Guru

Business Guru

Share

डिजिटल युगातील चाणक्य

09/12/2021

https://m.facebook.com/story.php?story_fbid=449994593156745&id=100044386245427

आपल्या बिर्याणी ब्रँड ने फक्त ६ महिन्यात १००००+ बिर्याणी विकून महाराष्ट्रात एक विक्रम केला आहे. आज फक्त ६ महिन्यात बघता बघता १२ ठिकाणी दिवान -ए-बिर्यानी पुणे,मुंबई येथे पोहोचले असून पुढे ते नाशिक, पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ,खान्देश नंतर पुढे संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरुन देखील मागणी येत आहे. सगळ्याना याचा गर्व वाटेल, अशी आम्ही आशा बाळगतो.

धन्यवाद ! आपण दाखवलेल्या प्रेमामुळे आज आम्ही प्रचंड वेगाने वाढत आहोत व ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एक रॉयल अनुभव हेच या ब्रँडचे

वेगळेपण आहे.

फ्रेंचायझी साठी
https://wa.me/message/J4N724UT4LYBK1

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Office No/407, A-wing, Jay Ganesh Vison, Akurdi
Pune
411035

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm