Mahitibazaar
माहितीबाझार म्हणजे ऑनलाईन सर्व्हिसेसचा रेडी टू सेल स्वरूपातील अधिकृत माहितीचा खजिना आहे.
04/09/2025
💡 बांधकाम कामगार भांडी वाटप योजना 2025 – विशेष वेबिनार
💡 अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती… एका क्लिकवर!
📅 बुधवार | 10 सप्टेंबर 2025
🕓 संध्याकाळी 4:00 ते 5:00
🌐 ऑनलाईन वेबिनार | मराठीत
🔗 जॉईनिंग लिंक :
https://tinyurl.com/Bandhkamkamgarbhandiyojana2025
🪪 Meeting Id: 874 4312 8543
🔑 Passcode: 000314
📌 वेबिनारमध्ये काय शिकाल?
✅ बांधकाम कामगार भांडी योजना सविस्तर अर्ज प्रक्रिया
✅ आवश्यक कागदपत्र व फॉरमॅट
✅ सामान्य चुका टाळण्याचे टिप्स
🔥 महत्त्वाची संधी – जागा मर्यादित!
🎯 आजच नोंदणी करा.
💼 व्यवसायासाठी उपयुक्त ज्ञान:
मराठीतून रोज नवीन शिका, कौशल्ये वाढवा आणि व्यवसायात प्रगती साधा — तेही अगदी मोफत!
22/05/2025
✅ 11वी प्रवेश अर्ज भरण्याबाबत संभ्रमात आहात का?
✅ अचूक माहिती मिळत नाहीये?
✅ अर्ज कसा भरायचा याबाबत शंका आहेत?
तर "माहितीबाझार" घेऊन येत आहे एक मोफत ऑनलाईन वेबिनार — फक्त तुमच्यासाठी!
📌 वेबिनार विषय:
11वी प्रवेश अर्ज कसा भरावा? – नव्या प्रक्रियेबाबत संपूर्ण मार्गदर्शन
✅ नवीन शैक्षणिक धोरणानुसार झालेल्या बदलांची माहिती
✅ ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत
✅ महत्त्वाचे शासन निर्णय
✅ सामान्य चुका टाळण्याचे मार्ग
🗓️ तारीख: शुक्रवार, 23 मे 2025
🕓 वेळ: संध्या. 4:00 ते 5:00
💻 वेबिनार लिंक : https://tinyurl.com/MB-11thAdmission
🔐 Meeting ID : 892 5388 9157
🔑 Passcode: 431332
📌 टीप: कृपया वेबिनार सुरू होण्याच्या किमान 5 मिनिटे आधी लॉगिन करा, जेणेकरून तांत्रिक अडचणी टाळता येतील.
📒 डायरी व पेन तयार ठेवा – उपयुक्त नोंदीसाठी!
📞 Support Team - माहितीबाझार
📱 8149202102 | 9422323909 | 9067724365
23/04/2025
http://youtube.com/post/UgkxOyxTWKsSCvJid5SuTj-yAMscsJUmVAwA?si=TLPqyLInP61m8w7t30 दिवसांत बना ई सेवा उद्योजक! 👨💼👩💼
स्वतःचं डिजिटल सेंटर सुरू करायचंय? घरबसल्या कमवायचंय?
तर मग ई-सेवा उद्योजक ३० हा कोर्स तुमच्यासाठीच आहे!
या कोर्समधून काय मिळेल?
✅ शिका – ई सेवांची सखोल माहिती
✅ कमवा – घरबसल्या पैसे कमवा
✅ स्वतःचं सेंटर सुरू करा – आत्मनिर्भर बना
कोर्सची खास वैशिष्ट्ये:
💻 ऑनलाइन LIVE बॅच
🗣️ संपूर्ण मराठीत प्रशिक्षण
🗓️ 30 दिवसांत 30 स्किल्स
🧑🏻💻 प्रॅक्टिकल व उपयोगी ज्ञान
💁🏻♀️ पहिला क्लास अगदी फ्री!
(शनिवार, 26 एप्रिल 2025 | संध्या. 4:00 ते 5:00)
कोर्समध्ये 30 दिवसात 30 नवीन कौशल्यं शिका!!! 😎
लगेच जॉईन व्हा– उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात करा!
व्हॉट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी QR कोड स्कॅन करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/CyIIENqmQ0zL6NL5N2XiVZ
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Office No. 504, Narayan Chember, 5th Floor, Near Namdev Rukari Baug, Behind Vitthal HP Petrol Pump, Saswad Road, Bhekrai Nagar
Pune
412308
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |