Mr.A G

Mr.A G

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mr.A G, Hotel, Pune.

Photos 20/05/2020

जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा । परिसावी विनंती माझी सदुरुनाथा |
असो नसो भाव आलों तूझिया ठाया । कृपादृष्टीं पाहें मजकडे सदुरुया |
अखंडित असावें ऐसें वाटतें पायी । सांडूनी संकोच ठाव थोडासा देईं |
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी । नामें भवपाश हातीं आपुल्या तोड़ी |
ॐ साई राम जी🌹❤

Photos 09/05/2020

जय गणेश

Photos 30/04/2020

दगड झाले तर “सह्याद्रीचा” होईन!माती झाले तर “महाराष्ट्राची” होईन!तलवार झाले तर “भवानी मातेची” होईन!आणि …पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन! ... 🙏 महाराष्ट्र दिनाच्या 💐हार्दिक शुभेच्छा!! 🌺🌹💐 🌹💐!!!जय महाराष्ट्र!!!💐💐🙏

Want your hotel to be the top-listed Hotel in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune
411011