Befit Forever

Befit Forever

Share

Online weight loss coaching. Physical Fitness, Nutrition & Meal Planning, We educate people to lose

Photos from Befit Forever's post 06/05/2021

Proud to be your coach😊
आम्रपाली एक ब्युटिशियन आहे..कामाचा ताण आणि समोरच्या व्यक्तीला सुंदर बनवता बनवता स्वतः कडे झालेल दुर्लक्ष, तासंतास बसून सेवा पुरवण, अवेळी जेवण याचा तिला हळुहळू त्रास जाणवू लागला. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तिने भरपूर मार्ग अवलंबले पण यश काही मिळाले नाही. अचानक एक दिवस तिची मैत्रीण पुनम भोसले हीच्यात झालेला बदल तिच्या लक्षात आला..पुनम ने आमच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 21किलो वजन कमी केले.. पूनमच्या सांगण्यावरून आम्रपाली ने मला भेटायचे ठरवले. Counciling नंतर काट्यावरचे आकडे आणि शरीराचं झालेल आणि पुढं होऊ घातलेले नुकसान तिच्या लक्षात आलं आणि लगेचच ती म्हणाली "मी 21 दिवसांचा ट्रायल प्रोग्राम करून बघते"..
पहिल्या 21 दिवसात तिने तब्बल 5 किलो वजन कमी केले आणि आता मागे वळून बघायचेच नाही असे तिने ठरवले.
आम्रपाली अतिशय मितभाषी. फारच मोजकं बोलणारी.. एखाद्या हुशार आणि होतकरू विद्यार्थिनी सारखी, डायट पाळताना कधी कुरकुरली नाही की व्यायामाला कधी मुद्दाम सुट्टी मारली नाही.. cheat diet पण सांगून विचारून करायची इतकी प्रामाणिक..बघता बघता तिने 20किलो वजन कमी केले आहे आणि आज तिच्यात झालेला बदल लक्षणीय आहे.. ती एक सुंदर आयुष्य जगत आहे.. खरंच, ठरवल की करून दाखवतात, त्यातलीच तु एक🎯💃.. तुझ खूप खूप अभिनंदन 💐💐


**Results are not typical, individual result may vary person to person

19/04/2021

Don't miss Monday😎

Join our FREE TRIAL workout batches💪
DM me for more details

Want your business to be the top-listed Health & Beauty Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Shop No. 27, Samrudhi Market, Sangharsh Chauk
Pune
411014

Opening Hours

Monday 8am - 11am
5:30pm - 7pm
Tuesday 8am - 11am
5:30pm - 7pm
Wednesday 8am - 11am
5:30pm - 7pm
Thursday 8am - 11am
5:30pm - 7pm
Friday 8am - 11am
5:30pm - 7pm
Saturday 8am - 11am
5:30pm - 7pm