RJ Shonali

RJ Shonali

Share

संध्याकाळी पाच ते नऊ च्या प्रवासात ऐका, रेडिओ सिटी 91.1 !

04/06/2026

पाहताच तिच्या प्रेमात पडावी अशी आमची सुंदरा 🧿❤️ पण सध्या तिला प्रश्न पडला होता हा काय करतोय बरं?! इकडे येऊन माझे लाड करणे, खेळणे, खाऊ देणे हे तर केलेच पण हे काय सुरू आहे. तर पावसाळा सुरू होणार म्हटलं की tension आलं आहे..तिला पावसात सुरक्षित रहाता यावं यासाठी हे एक छोटी व्यवस्था केली आहे. अजूनही काही गोष्टी करणार आहे ही अगदी तात्पुरती आहे. दुसऱ्या बाजूला शेतात जागा आहे पण ही गुंडी तिकडे जात नाही. त्यामुळं येथे करावी लागत आहे. दुसऱ्याची जागा असल्याने भक्कम करता येत नाही. अजून काही idea आहेत त्याही करून बघणार आहे.असो सध्या सुंदरा राणी लांबून निरीक्षण करताय. बघू पाऊस आला की आत जाते का? कारण ह्या ठिकाणी पाणी साचत नाही.आणि वाऱ्याने ते उडू नये म्हणून केलेला एक छोटासा प्रयत्न.🐾❤️

मी तिकडे गेले की सुंदरा राणी ची इच्छा असते मी आणि तिनं तिथंच रहावं...ती मला सोडत नाही म्हणून ह्या बाजूने उभे राहून गप्पा सुरू आहे.



❤️ 🐾

Photos from RJ Shonali's post 01/06/2026

आनंदी सकाळ ❤️🧿

31/05/2026

शब्दांपलीकडचं एक नातं🤍🖤🐾

24/05/2026

When I first met these puppies during morning feeding, I didn’t realize they were suffering from ticks. The next day, I came back fully prepared with neem oil and care to help them feel better 🐾🤍
Since they stay near the cow gotha area, ticks are very common for them. Trying my little best to keep my community babies safe, healthy, and loved.🐾

23/05/2026

A piece of my heart waits by this fence every day 🤍🖤🐾

😘

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Vega Centre, Shankar Sheth Road
Pune
411042