K Ksh*tij
MUSIC PRODUCER / COMPOSER / RAPPER Stay Tuned with mah Muzic ...#Respect #Love. K Ksh*tij Muzic.
28/10/2025
हा आनंद काही वेगळाच असतो…
जेंव्हा एखाद गाणं लोकांच्या मनाला फक्त गायिकेचा आवाज, शब्दांची रचना, सुरेल चाल आणि संगीत यांच्या आधारावर भिडतं.
मनापासून आभार त्या सर्वांचे, ज्यांनी आमच्या गाण्याला इतका सुंदर प्रतिसाद दिला आणि मनापासूनचे अभिप्राय शेअर केले.
असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या ❤️ धन्यवाद!
*tij
01/08/2025
This Friendship Day, get ready for a full-on Marathi तडका! 🔥🎶
We're bringing dosti vibes with beats that'll make you groove and lyrics that hit home! 💥
Releasing soon… stay tuned! 🧡
*tij
01/03/2025
हे गाणं समर्पित आहे आपल्या श्रद्धेला! 🌸
येत्या ८ मार्चला आम्ही घेऊन येत आहोत एक श्रवणीय आणि मनाला शांतता देणारं स्वामीसाठी तयार केलेली ऐक स्वामी-गीत. आशा आहे की आपल्याला आमची ही रचना आवडेल. हे गाणं गायले आहे यांनी, लिहिले आहे यांनी आणि संगीतबद्ध केले आहे *tij_muzic यांनी.
तरी ८ मार्चला पाहायला विसरू नका "स्वामी समर्थ माऊली".
*tij
Singer
Lyrics
Music *tij_muzic
Mix & Master .shubham
Artwork
Label
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Address
Pune