MLA Sunil Kamble
The official page of Sunil Kamble
10/06/2026
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस हे वर्ष सुख, समृद्धी, समाधान, शांतीचे आणि यशस्वीतेचे जावो !!
09/06/2026
भाजपा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील श्री भवानी माता मंडल कार्यकारिणी जाहीर...
मंडल अध्यक्ष विशालजी कोंडे यांच्या नेतृत्वात श्री भवानी माता मंडलाच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे.
पक्ष संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. नव्या जबाबदाऱ्यांसह हे सर्व पदाधिकारी संघटनात्मक बळकटीसाठी आणि जनसेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करतील, असा मला विश्वास आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!
07/06/2026
आज आचार्य प्रल्हाद केशव अत्रे सभागृह, वाघिरे विद्यालय - सासवड येथे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी / डोंबारी समाज संघटना मार्फत भटक्या विमुक्त व कोल्हाटी / डोंबारी समाजातील मान्यवरांचा सन्मान व कौतुक सोहळा माझ्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी आयोजक मनोहर ताथवडकर,हभप अशोकराव मोरे महाराज,कुडीत गावचे पोलीस पाटील उमेश तळेकर,नगरसेविका ज्योस्त्नाताई कुलकर्णी,भाजपा प्रदेश पदाधिकारी वर्षाताई डहाळे,नगरसेवक बाळासाहेब भिंताडे आणि सर्व ग्रामस्थ उपस्तिथ होते.
#सासवड #कौतुकसोहळा
02/06/2026
भारतीय जनता पार्टी, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील महादजी शिंदे मंडल युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी युवा मोर्चा अध्यक्ष सोमेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित युवा पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
01/06/2026
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझे मोठे बंधू मा.श्री. दिलीप भाऊ कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Shivneri Road
Pune
411037