Samarth Sanskar Varg

Samarth Sanskar Varg

Share

We provide trainings for Sanskar classes, Music classes, Dance and Yoga classes. Please contact for Please contact for more information.contact 9850072629

26/08/2024

आज संस्कार वर्ग मध्ये मुलांकडून छोटासा अभिषेक करून घेतला आणि जप करून घेतला त्याचबरोबर आजच्या दिवसाचे महत्त्व ही मुलांना समजावून दिले...
आज जेव्हा मुलांना विचारले तेव्हा मुले म्हणाली आज कृष्णाचा birthday आहे...
खरोखर ही माहिती पालकांनी देणे चूक आहे आज श्रीकृष्ण जन्म आहे...ह्या विश्वात धर्म राज्य आणणाऱ्या आणि संपूर्ण विश्वाला आपल्या अस्तित्वाचे ज्ञान देणारा जीवनाचे सार समजावून सांगणाऱ्या भगवत गीता सांगणाऱ्या श्री कृष्णाचा जन्म दिवस आहे,त्याच प्रमाणे गीतेचा सार मराठी भाषेत समजावून सांगणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा ही जन्म दिवस आहे...
अशी माहिती मुलांना द्या..आपली संस्कृती जपा अशी तुम्हा सर्वांना नम्रविनंती

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411014