Vastuseema - www.vastuseema.com
I am professional Vastushastra consultant, a Pranic healer and a Mobile Numerologist
18/04/2026
अक्षय्य तृतीया म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा दिवस. या दिवशी केलेले दान, जप आणि सत्कर्म आपल्याला अनंत पटीने फळ देते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करण्यासाठी 'तुळशी'ची लावणे हे सर्वोत्तम मानले गेले आहे.
तुळशीला 'हरिप्रिया' म्हटले जाते, म्हणजेच ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात हिरवीगार आणि प्रसन्न तुळस असते, तिथे माता लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहतो ....
#अक्षयतृतीया #विष्णुलक्ष्मी
01/04/2026
2 अप्रैल हनुमान जयंती . ...
हनुमान जी के कई नाम हैं. कोई उन्हें बजरंगबली कहता है तो कोई केसरी नंदन. कोई रामदूत कहकर पुकारता है तो कोई महावीर. लेकिन मुसीबत में फंसा हर इंसान उन्हें संकटमोचन कहता है. संकटमोचन यानी कष्टों को हरने वाला है. कहते हैं कि संकटमोचन हनुमान का नाम लेने भर से इंसान की तकलीफें खत्म हो जाती हैं.
बजरंगबली सिर्फ इंसानों के ही नहीं, बल्कि देवताओं के भी संकटमोचन हैं. उन्होंने कई बड़े योद्धाओं, देवताओं को मुसीबत से निकाला था.
#हनुमानजयंती
26/03/2026
श्रीराम जन्माची वेळ म्हणजेच दुपारी १२ ते १२.४० हा काळ ब्रह्मांडीय ऊर्जेने भारीत असतो.
विधी: या ४० मिनिटांच्या कालावधीत शांत चित्ताने बसून 'श्रीराम जय राम जय जय राम' या १३ अक्षरी मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.
लाभ: याला 'विजय मंत्र' म्हटले जाते. कितीही जुनी अडलेली कामे असतील किंवा कोर्ट-कचेरीचे प्रश्न असतील, तर या जपाने त्यातील अडथळे दूर होऊन मार्गी लागतात.
तुळशीचा प्रभावी उपाय (धनप्राप्तीसाठी)
जिथे प्रभू श्रीराम असतात तिथे माता लक्ष्मी वास करतेच, पण तुळस ही श्रीविष्णूची अत्यंत प्रिय आहे.
विधी: पूजेच्या वेळी तुळशीची ५ पाने प्रभू रामांच्या चरणापाशी अर्पण करा. पूजा संपन्न झाल्यावर ही पाने उचलून आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर (दोन्ही बाजूंना) ठेवा.
लाभ: तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन धनवृद्धी होते आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहते.
#राम #श्रीराम #चैत्रनवरात्र #शिवशक्ती
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Kothrud
Pune
411038