HMA PUNE
Hadapsar Medical Association is an association of Doctors practicing in Hadapsar Area of Pune City and adjoining suburban areas near Pune city.
04/01/2025
हडपसर वासीयांनो नमस्कार,
आणि आज तो सोनियाचा दिवस आला. हडपसर परिसरातील पहिलं वहिलं मोबाईल कॅलेंडर अँप च आज लोकार्पण झालं.
हडपसर मेडिकल असोसिएशनने प्रकाशित केलेल्या या आरोग्य विषयक कॅलेंडरचं लोकार्पण हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि नोबल हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय डॉ. दिलीप माने सर यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले.
नेहमीच्या प्रचलित असलेल्या कालनिर्णय प्रमाणे सगळ्या तिथी,मुहूर्त,दिनविशेष, सणवार तर असतीलच पण यापेक्षाही बरंच काही यामध्ये आहे.
आणि त्याबद्दल हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष्य डॉ. राहुल झांजुर्णे आणि सचिव डॉ. हिमांशु पेंडसे यांनी खालीलप्रमाणे माहिती दिली.
1. अँड्रॉइड आणि आयफोन मध्ये सहजतेने वापरता येते
2. या मध्ये असतील हडपसर परिसरातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांचे आरोग्यविषयक लेख.
3. तसेच काही हॉस्पिटल मधील फ्री किंवा सवलतीच्या दरातील उपलब्ध सुविधा व फ्री तपासणीसाठी स्कॅन करायचे QR कोड देखील आहेत.
4. त्याचप्रमाणे आपत्कालीन काळी वापरायचे सगळे कॉन्टॅक्ट नंबरचा समावेश आहे.
•पहिलं वर्ष असल्याने हे अँप फ्री वापरता येणार आहे .पुढील वर्षापासून हे अँप पैसे भरून वापरता येईल.
•तरी तुम्हीसुद्धा हे अँप डाउनलोड करून तुमच्या मोबाइलच्या स्क्रीन वर ठेवा आणि त्याचा सहज वापर करा. •IOS ( आयफोन ) मध्ये हे कसे डाउनलोड करावे याचा एक माहितीपर व्हिडीओ सोबत दिला आहे .
तुमच्या मित्र परिवारामध्ये तसेच इतर सोशल ग्रुप वर ही लिंक तुम्ही फॉरवर्ड करू शकता.
धन्यवाद !
हडपसर मेडिकल असोसिएशन.
Rahul Zanjurne Nikhil Shaha Himanshu Pendse Ajay Mane
02/01/2025
🏏 HDPL T-10 Cricket League – Day 6 Highlights 📸
🔥 Bowling, batting, and shining poses – all gearing up for the grand finale! 🌟
💬 Tag your favorites and cheer for the final clash!
Rahul Zanjurne Nikhil Shaha Niranjan Rajendra Revadkar Atul Hole Amol Botre Himanshu Pendse
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Abane Hospital, Lokseva Hanuman Mandir Lane, Gadital, Hadapsar
Pune
411028
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |