Mahesh Rajaram Pokale
आरंभ नव्या पर्वाचा, युवा वर्गाचा !
06/04/2026
अतिशय दुःखद आणि दुर्दैवी..... 😡
आज हायवे ब्रिज खालील वडगाव बु ll येथील स्मशानभूमीत लाईट नसल्याने टू व्हीलर च्या लाईटच्या उजेडात अंत्यविधी करण्यात आला. कमीत कमी स्मशानभूमीत तरी सौर उर्जेवर स्टेट लाईट लावा जेणेकरून लाईट गेल्यावर किंवा फोल्ड झाल्यावर अशा परिस्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही
Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Dhayari
Pune
411041