ArthaVision Wealth

ArthaVision Wealth

Share

Our mission is to provide the best solutions in wealth creation and wealth management. Our approach Where money works for our visions!!!

26/07/2025

निवृत्ती नंतरही नियमित उत्पन्न! शाळेची फी! इन्शुरन्स प्रीमियम! घरभाड्यासारखं उत्पन्न! – सगळं SWP ने शक्य आहे!

🧓🏻 निवृत्ती नंतरही नियमित उत्पन्न हवं आहे?
🏫 दरवर्षी शाळेची फी, इन्शुरन्स प्रीमियम भरताना टेन्शन येतंय?
🏠 घरभाड्याचा पर्याय शोधताय?

खास तुमच्यासाठीच – SWP (Systematic Withdrawal Plan) या विषयावर मराठीत एक संपूर्ण मार्गदर्शक ई-बुक तयार केलं आहे!
📘 या ई-बुकमध्ये मिळेल:
🔹 SWP म्हणजे काय? SWP कोणासाठी आणि कसा उपयुक्त?
🔹 SWP साठी योग्य फंड कसा निवडावा?
🔹 SWP Withdrawal Rate किती असावा?
🔹 गुंतवणुकीचे गणित + बॅकटेस्टिंग रिपोर्ट काय सांगतात?
🔹 SWP वर लागणारा कर (Taxation)
🔹 SWP संदर्भात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

💸 किंमत? – तुम्हीच ठरवा!

महत्वाचे म्हणजे या पुस्तकाबरोबर तुम्हाला मिळणार आहे 3 बोनस. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती आणि हे ई-बुक आणि ३ बोनस मिळवा — तुमच्या ईमेलवर थेट!
🔗 https://www.arthavision.in/swp-ebook

जर तुम्हाला नियमित मासिक उत्पन्न हवे असेल तर हे ई-बुक डाउनलोड करा आणि तुमचं आर्थिक स्वातंत्र्य सुरू करा!

महेंद्र देशमुख
ArthaVision
8796174895

Want your business to be the top-listed Accountant in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


C2, #211, Blue Dice Society, Dehu Alandi Road
Pune
411062