The DSR Training Company

The DSR Training Company

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The DSR Training Company, Public Figure, Pune.

24/11/2024

“ आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद,नगर परिषद,नगरपालिका, ग्राम पंचायत पंचायत समिती , सहकारी संस्था या सर्व निवडणुकांसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रशिक्षण “ राजकारण, समाजकारण असेल किंवा व्यवसाय उद्योग, सरकारी नोकरी असेल किंवा खाजगी नोकरी प्रत्येक ठिकाणी नेतृत्व सिद्ध करायचे असेल तर कर्तृत्वाच्या जोडीला वक्तृत्व हवेच. वक्तृत्व कला क्वचित लोकांनाच जन्मजात असते, बाकी लोकांना ती वक्तृव कला अवगत करायची असेल तर प्रशिक्षणाला पर्याय नाही.
आणि भाषण कौशल्य शिकायचं म्हटलं तर प्रा.सचिन धारूरकर यांच्या सारखा उत्तम पर्याय नाही.🤷🏼‍♀️

2024-25 गाजवायचं आहे, लढायचं आणि जिंकायचं आहे.
तुम्ही आत्मविश्वासाने बोलणार ही आहे प्रा.सचिन धारूरकर यांची गॅरंटी💯
🎤 तुम्हाला एक चांगला वक्ता व्हायचं असेल.!
🎤 तुम्हाला राजकारणामध्ये आपले वर्चस्व टिकून ठेवायचे असेल.!!
🎤 तुम्हाला ऑफिस मधील सर्वाना मार्गदर्शन करायचं असेल .!!!
🎤 तुम्हाला स्टेजची भीती दूर करून श्रोत्यांवर प्रभाव टाकायचा असेल .!!!!
तर मग आपल्याला एक चांगला वक्ता असणं गरजेचं आहे. आणि आपल्या साठी हि संधी घेऊन आलो आहोत.
वक्तृत्वाची हमी देणारी भाषण कलेतील भारतातील अग्रगण्य कंपनी " The DSR Training Company"
“३ दिवसीय तंत्र शुद्ध वक्ता निवासी कार्यशाळा ”
कार्यशाळा मध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम:
१. भाषण, भाषण प्रक्रिया
२. भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय.
३. भाषणाची भीती घालवण्याचे प्रभावी तत्व
४. जाणून घ्या, भाषण कौशल्यात निपुण का बनावे.
५ . स्वतःची ओळख कशी करावी.
६ . आयुष्यातील घटना प्रसंग कसे सांगावेत?
७. भाषणाची स्क्रिप्ट कशी बनवावी?
८. भाषण करण्यापूर्वी काय करावे?
९. भाषणाचा सराव
१०. भाषणाची सुरुवात कशी करावी?
११. भाषणाचा मध्य कसा असावा?
१२. भाषणाचा शेवट कसा असावा?
१३. भाषणाचे प्रकार आणि सराव
१४. राजकीय भाषण
१५. प्रेरणादायी भाषण कसे करावे?
१६. टीकात्मक कसे बोलावे?
१७. जयंती भाषण
१८. वाढदिवानिमित्त शुभेछ्या भाषण
१९. श्रद्धांजली भाषण
१९. भावनिक भाषण
२०. जयंती भाषण कसे करावे.
२१. ऐनवेळी कसे बोलावे.
२२. वक्त्यांची आणि श्रोत्यांची देहबोली कशी ओळखावी?
२३. वक्त्यांची देहबोली कशी असावी?
२४. वक्त्याचा आवाज कसा असावा?
२५. वक्त्याने आवाजावर संस्कार कसे करावेत?
२६. माईक चा वापर कसा करावा.
२७. वक्त्याने बोलताना काय करावे आणि काय करू नये?
२७. भाषणातून आपला उद्देश कसा साकार करावा?
२८. छाप निर्माण करणारे भाषण कसे करावे?
२९. सराव कसा करावा.
३०. मुद्दे कसे लक्षात ठेवावेत?
३१. वक्त्यांची ओळख कशी करावी?
३२. व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या त्रुटी कशा दूर कराव्यात.
३३. प्रत्येक भाषणानंतर वैयक्तिक पाठपुरावा.
३४. भाषणात चारोळ्या, वाक्प्रचार म्हणी यांचा वापर कसा करावा.
……………………आणि बरेच काही.
प्रत्यक्षात अनुभव घेतल्यावर आयुष्यातील ३ दिवस हे अविस्मणीय ठरतील.
संपूर्ण कार्यशाळा experiential learning & Practical असेल.
🎤 दिनांक : 13,14 आणि 15 डिसेंबर 2024.
🎤 वेळ : 09:00 ते 06:00 वाजता.
🎤 नोंदणी फिस : Rs. 99/- फक्त.
🎤 स्थळ : लोणावळा येथील निसर्गरम्य रिसॉर्ट मध्ये .

संपर्क – 9763765000

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भाषणकला प्रशिक्षक प्रा.सचिन धारूरकर यांची 🎤 भाषण संभाषण कौशल्य🎤 कार्यशाळा दीर्घ काळानंतर लोणावळा इथे होत आहे .

🎤 कर्तृत्वाच्या जोडीला वक्तृत्व असेल तर नेतृत्व निश्चितच अधिक झळकत. 🎤
🎉 नक्कीच भरपूर काही नवीन शिकवणारा हा कोर्स आहे. 🎉

या कार्यशाळेची माहिती देणारा Webinar 24 नोव्हेंबर रोजी होत आहे. वेळ संध्याकाळी ०८:०० ते ०९:३० वाजता

खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp Group जॉइन करा.

Category

Address


Pune
411037

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when The DSR Training Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.