Sandeep Tupe

Sandeep Tupe

Share

Ex vice chairman of Panchayt Samiti.(Pune Hadapsar)

15/07/2026

मतदार राजा जागा हो……
आपल्या मताधिकाराचे संरक्षण करा……

भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम (SIR - Special Intensive Revision) राबवण्यात येत आहे.

सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करण्यात येते की, ज्यांचे मतदान जिल्हा परिषद शाळा साडेसतरानळी हडपसर या ठिकाणी, यादी भाग क्र. ७४ ते ८४आहे, फक्त अशा मतदारांनी आपले (EF) Enumeration फॉर्म तात्काळ भरावेत. अन्यथा मतदार यादीतून आपले नाव वगळले जाऊ शकते.
EF फॉर्म भरण्यासाठी आवश्यक माहिती:

* मतदान कार्ड नंबर
* आधार कार्ड नंबर
* मोबाईल नं.
* एक फोटो
* २००२ च्या यादीतील स्वतःची माहिती
* वय वर्षे ४० च्या आतील मतदार व २००२ नंतरच्या विवाहित महिलांनी स्वतःच्या आई-वडिलांची २००२ च्या यादीतील माहिती (मतदार संघ क्र., यादी भाग क्र., यादीतील अनुक्रमांक) फॉर्ममध्ये भरणे आवश्यक आहे.

महत्त्वाची सूचना:
आपण ज्या ठिकाणी मतदान करता त्याच ठिकाणचे मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे आपले फॉर्म मिळतील.


श्री. संदीप भानुदास तुपे
* मा. उपसभापती, पंचायत समिती हवेली, पुणे
* ⁠* मा. संचालक, यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर
* मा. सरपंच, ग्रामपंचायत साडेसतरानळी, हडपसर

13/07/2026

मंगळवार दिनांक 14/07/2026 सकाळी 10:30 ते 5:30 मतदार नाव नोंदणी पडताळणीसाठी कॅम्प आयोजित केला आहे तरी यादि भाग क्र ७४ ते ८४ मधील सर्व मतदार यांनी आपली मतदार यादीतील पडताळणी पूर्ण करून घ्यायची आहे सोबत येताना वोटिंग कार्ड आणि आधार कार्ड आणि एक Icard size फोटो घेऊन यायचा आहे तिथे सर्व शासकीय बीएलओ उपलब्ध असतील जे मतदार यादीतील पडताळणी पूर्ण करणार नाही त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत तरी आपणास सर्वांना विनंती आहे की मंगळवारी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून आपली मतदार नाव नोंदणी पडताळणी पूर्ण करून घ्यायची आहे. *खालील ठिकाणी कॅम्प चे नियोजन करणेत आलेले आहे.*

*स्थळ : दत्त मंदिर दत्तनगर गोसावी वस्ती साडेसतरानळी*
सूचक :- मा. संदीप (नाना) भानुदास तुपे
मा. उपसभापती पंचायत समिती हवेली पुणे
मा. संचालक, यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर
मा. सरपंच ग्रामपंचायत साडेसतरानळी, हडपसर

11/07/2026
Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune
411028