Zenith Trek Diaries
It is non profit organization with group of people from different parts of city having intrest in trekking and exploring places around pune @ very low cost
26/10/2024
झाली का दिवाळीची तयारी?🪔
माझी तर केव्हाच झाली! २० स्पोर्ट्स टी शर्ट सह्याद्री मधील दुर्गम पाडे, वस्ती मधील गरजुंसाठी ⛰️🌿👕*
हीच आपली खरी दिवाळी, नाही का?
24/11/2019
पवना धरणाचे पाणी आणि टिकोणा गडाची सावली
सोन्यासारखे संवर्धन गडाचे, गावाला आई भवानी तळजाईच पावली!
नेचर कॅम्प करुनि गडाभोवती, हरवलेली मैत्री अंधाऱ्या रात्रीला घावली
कॅम्पफायर, खेळी मेळीचे वातावरण आणि जुन्या गाण्यांची मैफिलच काय ती चांदण्या रातीला भावली!!
सूर्योदय गडावरच पाहणार, अशा सर्वांनी आपल्या शर्तीची बाजी लावली!
महाराज तुमच्या चरणी तन, मन, धन अर्पण, तूच आमचा राजा आणि तूच आमची माऊली!!!
जय शिवराय🚩मोहन शेलार
: 23/24 Nov 2K19
17/07/2019
Pic credit -
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Pune
411030