Checkmate Times
"Stay informed on politics & news with Checkmate Times!" We believe that informed citizens are the foundation of a strong democracy.
कुत्रा चावल्याने पुण्यातील या पोलिस स्टेशनमध्ये मालकाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिस उप आयुक्त मिलिंद मोहिते यांची माहिती
08/06/2026
पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार प्रसिद्धी प्रमुख पदी श्री पुष्कर तुळजापूरकर यांची नियुक्ती तर सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख म्हणून नितीन पंडित व डॉक्टर अजय दुधाने यांची नियुक्ती
पुणे :- भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या प्रचार व प्रसिद्धी प्रमुख पदी पुष्कर तुळजापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नियुक्तीचे पत्र शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांना दिले तसेच पुणे शहराच्या सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पदी नितीन पंडित व डॉक्टर अजय दुधाने यांची नियुक्ती करण्यात आली
पुष्कर तुळजापूरकर यांची सलग तिसऱ्यांदा या पदी निवड करण्यात आलेली आहे पक्षाने जी जबाबदारी सोपवलेली आहे ती उत्तम प्रकारे व पक्षाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता पार पाडणार असल्याचे पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले तसेच हे पद नसून ही जबाबदारी आहे या भावनेतून इथून पुढे काम करणार आहे या पदाचा वापर हा सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असल्याचे तुळजापूरकर यांनी म्हटलं आहे.
सत्ता देणे सोपे असते, शहाणपण देता येत नाही; महिन्याभरापासून धायरी रस्ता खोदल्याने राहुल पोकळे संतापले
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
12, ShivSai Complex, NDA Road, Near Warje Police Station, Warje Malwadi
Pune
411058