Lokmat Pune

Lokmat Pune

Share

पुण्यातील कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी फक्त एकच व्यासपीठ.

10/07/2026

"तसं तर मी ईश्वराकडे कधीच काही मागत नाही. मात्र जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, तेव्हा आमच्या वारकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव, एवढंच साकडं घालत असतो," असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंगाच्या चरणी आपली भावना केली.

10/07/2026

डेक्कन क्वीनसह अनेक रेल्वे १७ जुलैपर्यंत रद्द, लोणावळा-कर्जत मार्गावरील भूस्खलनाचा परिणाम
(लिंक कमेंटमध्ये..)

10/07/2026

पुणे सोडल्यानंतर वारीच्या वाटेवर ही एक सोय करा; वारकऱ्याने सरकारकडे का केली कळकळीची विनंती?

10/07/2026

वारीत हरवली या माऊलीची सोन्याची नथ; पुढे जे घडलं ते मन जिंकणारं!

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Pune
411004