BJ CONSTRUCTIONS
BJ Construction having great experience in the real estate market, It presents a wide choice of residential and commercial properties for sale.
13/06/2026
उद्यावर ढकलू नका
तुमचं घर आजच बुक करा
1 सदाबाग हा शिरूरमध्ये तब्बल 4.5 एकरात पसरलेला अलिशान प्रोजेक्ट म्हणजे भव्य सुवर्णसृष्टी आहे. जिथे कुटुंबांना मिळतील जीवनाला दिव्यता आणि भव्यतेचा अनोखा स्पर्श देणाऱ्या 15 हून अधिक सर्वोत्कृष्ट प्रीमियम सुखसुविधा.
१ सदाबागमध्ये आहेत 👇
✦ पार्टी हॉलसह क्लब हाऊस
✦ गणेश मंदिर
✦ ज्येष्ठ नागरिक उद्यान
✦ 9 मीटरचा काँक्रीटचा रस्ता
✦ मुलांसाठी खेळण्याची जागा
✦ सार्वजनिक जागेत सीसीटीव्ही कॅमेरा
✦ बास्केटबॉल व्हॉलीबॉल कोर्ट
✦सुरक्षित प्रवेशद्वार
आणि आणखी बरेच काही....
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा
❖ मोबाईल नंबर : +91 9921 92 3338
❖ साईटचा पत्ता : 5 औदुंबरसमोर, रामलिंग रोड, शिरूर.
❖ आमची वेबसाईट : https://bjconstructions.com/
23/05/2026
परफेक्ट लोकेशन… परफेक्ट लाईफ!
शिरूरमध्ये निसर्गाच्या सानिध्यात आणि शहराच्या सोयींच्या जवळ वसलेला
१ सदाबाग, हा तब्बल 4.5 एकरांमध्ये पसरलेला अलिशान प्रोजेक्ट
जिथे प्रत्येक घरात मिळेल आराम, प्रशस्त जागा आणि आधुनिक जीवनशैलीचा अनुभव
आपल्या स्वप्नातील घरासाठी निवडा परफेक्ट पर्याय 👇
✅ 2 BHK रो-हाऊसेस
✅ 3 BHK स्वतंत्र बंगलो
✅ 3 BHK ट्वीन बंगलो
✅ NA प्लॉट्स
✅ १५+ आधुनिक सोयी-सुविधांसह
सुंदर प्लॅनिंग, शांत वातावरण आणि कुटुंबासाठी सुरक्षित जागा
म्हणजेच तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात.
📍आजच भेट द्या:
❖ साईटचा पत्ता: 5 औदुंबर समोर, रामलिंग रोड, शिरूर.
❖ मोबाईल नंबर: 9921 92 3338
(Bj Constructions, Real Estate, Row House, Twin Bungalow)
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
BJ CONSTRUCTIONS, BJ Corner, Nagar-Pune Road, Shirur, Ghodnadi, Tal: Shirur, Dist: Pune
Pune
412210
Opening Hours
| Monday | 10am - 8pm |
| Tuesday | 10am - 8pm |
| Wednesday | 10am - 8pm |
| Thursday | 10am - 8pm |
| Friday | 10am - 8pm |
| Saturday | 10am - 8pm |