Supermind Study
- Self-Study program for students of 8th to 10th standard.
- E-learning program for student of 1st to 10th
09/01/2025
दहावी एसएससी बोर्ड परीक्षेच्या शेवटच्या दिवसातील तयारीकरिता व टेन्शन फ्री परीक्षेसाठी विनामूल्य सेमिनार(इंग्रजी, सेमी, मराठी) विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त... जरूर अटेंड करा
*लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट युथ टीम व पिंपरी चिंचवड महानगरपालिका* आयोजित *"परीक्षेला सामोरे जाताना"*
✅ *उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यास सर्व विषयांचा प्रश्नसंच विनामूल्य दिला जाणार*‼️😊
प्रमुख पाहुणे :
*एमजेएफ ला.विजय सारडा*(डिस्ट्रिक्ट गव्हर्नर)
विशेष उपस्थिती :
*श्री.विजयकुमार थोरात*(सहा.आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
अध्यक्ष : *एमजेएफ ला.प्रदीप कुलकर्णी*
@ *रविवार १२ जानेवारी २५*
*सकाळी ७.४५ ते ८.१५ रजिस्ट्रेशन*
*रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड*
मार्गदर्शक
*डॉ. सुलभा विधाते (शास्त्र)*
*डॉ. जयश्री अत्रे(गणित)*
(एसएससी बोर्ड सदस्य)
*अर्चिता मडके (एक्झाम टेक्निक्स)*
✔️विनामूल्य प्रश्नसंचासाठी नोंदणी अनिवार्य
लिंक भरा
https://forms.gle/ayh2o7nGB6vsf2XT9
अधिक माहितीकरिता संपर्क : *9049992807/8/9*
आयोजक : *लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्स**
दिवाळी अभ्यंग स्नान किट भेट... Poona School and Home For The Blind Girls
12/10/2024
#100% SCORE MORE
" नवरात्री दरम्यान नऊ दिवस देवीच्या नऊ रूपातील शक्तींचे पूजन आपण करतो. नवरात्रीच्या या नऊ दिवसांचे औचित्य साधत या नऊ दिवसात दररोज विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त
"IMP STUDY TIPS"
सुपरमाईंडकडून देणार आहोत. ज्यामुळे प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करून पैकीच्या पैकी मार्क्स मिळविणे अतिशय सोप्पे होणार आहे.🎊🌺🙏🌸🎉
SSC BOARD EXAM SELF STUDY PLANNER
SUBJECT- Mathematics - 2
12/10/2024
🌟 Wishing you a victorious and enlightening Dasara! 🌟
May this festive season inspire you to conquer challenges and achieve new heights in learning and life. Let’s celebrate the triumph of knowledge and goodness.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Pune
411030
Opening Hours
| 10:30am - 7pm |