Remedi Polyclinic
Consulting rooms available for Doctors. Started in 1991, Remedi Polyclinic has helped in-numerous Doctors to practice, without concern about infrastructure.
Dear All
Today on the auspicious day of Gudi Padwa,
we are Happy to announce that **Remedi* Clinic Is stepping into 36th year of compassion, care and professionalism
This milestone is a testament to the *Remedi's* dedication to providing top-notch services to their patients/clients.
*Remedi* has likely touched countless lives over the years, offering a range of services from consultations to treatments and therapies.
Thank you for your commitment to excellence which has earned us a reputation as a trusted healthcare provider . 🎉💖👏💕
22/01/2025
काल दिनांक *21 जानेवारी 2025* रोजी *रेमेडी पोलिक्लीनिक बाजीराव रोड,सदाशिव पेठ* येथे मी *डॉ श्वेता श्रीकृष्ण सावंत (BAMS,MS -प्रसुतितंत्र व स्त्रीरोग ) व महर्षी आयुर्वेद फार्मसी ,* यांनी मोफत रक्तदाब आणि मधुमेह तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. त्यात अगदी कमी वेळात बॅनर लावून देखील खूप चांगला प्रतिसाद अनुभवला.
Madiwale कॉलोनी मधील जवळपास २८-३० गृहस्थांनी या कॅम्प चा लाभ घेतला.यात **महर्षी आयुर्वेद फार्मसी**यांच्या तर्फे काही औषधे मोफत वाटप करण्यात आली.
हा कॅम्प यशस्वी होण्यात Remedi Polyclinic च्या संचालिका **श्रीमती* *भालेराव मॅडम* यांचे मोलाचे सहकार्य लाभले .तसेच महर्षी आयुर्वेद फार्मसी चे प्रतिनिधी श्री .जिनेन शहा व त्याचे सहकारी यांची खूप मदत झाली त्याबद्दल मी त्याचे आभार व्यक्त करते.
भविष्यात असे कॅम्प घेऊन रुग्णसेवा चालू राहील.
16/08/2024
कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA)देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळं देशातील सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा १७ ऑगस्टला बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
1929 Bajirao Road, Opposite BSNL Office
Pune
411030
Opening Hours
| Monday | 9am - 9pm |
| Tuesday | 9am - 9pm |
| Wednesday | 9am - 9pm |
| Thursday | 9am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 9am - 9pm |
| Sunday | 9am - 5pm |