The Unique Foundation

The Unique Foundation

Share

Social intervention through education The Unique Foundation has been established under the aegis of The Unique Academy, Pune.

07/03/2026

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी ही संस्था व्यापक प्रयोग व प्रयत्न करत असते. केवळ परीक्षेत यश मिळविण्यापुरते मार्गदर्शन व ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व व्यापक विचार - दृष्टिकोन तयार करण्याचे आणि एक कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील, तळपातळीपर्यत, दुर्बल-वंचित घटकांपर्यत धोरण अंमलबजावणी करणारा अधिकारी निर्माण करण्याचे काम संस्था करते.

Congratulations to all the successful students, their parents, mentors, directors Tukaram Jadhav and Malhar Patil, all the faculty and all the staff.

27/02/2026
03/02/2026

द युनिक फाउंडेशन प्रकाशित आणि संजीव चांदोरकर लिखित

कार्यकर्त्यांसाठी टिपणवही
भाग 1 व भाग 2
--------
‌'कार्यकर्त्यांची टिपणवही' हे प्रा. संजीव चांदोरकर यांचे पुस्तक दोन भागांत प्रकाशित करण्यात आले. चळवळीच्या पडझडीच्या कालखंडात समकालीन समाजातील सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक प्रश्नांची गुंतागुंत समजणे चळवळ सुदृढ होण्यासाठी आवश्यक आहे, ही भूमिका समोर ठेवून व व्यवस्था परिवर्तनात पूर्णवेळ वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांचे जीवन-अनुभव समजून घेण्यासाठी हे दोन भाग उपयुक्त ठरतील असे आम्हास वाटते.
-------
मूळ एकत्रित किंमत - रु. 240/-
घरपोच किंमत - रु. 250/-
-------
पुस्‍तक मागविण्यासाठी संपर्क :
8484086887
9922608687

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


C/O The Unique Academy, Sancheti Hospital Chowk, Behind Mitcon, Shivajinagar
Pune
411005