SICCA Automation

SICCA Automation

Share

We provide irrigation and fertigation management through IoT based SICCA Smart system with the help of My SICCA mobile app. Call for more details - 8007126004

Photos from SICCA Automation's post 03/09/2025

नमस्कार शेतकरी मित्रांनो

सिक्का ऑटोमेशन मध्ये आपले स्वागत आहे.

सिक्का ही एक IoT आधारित फार्म ऑटोमेशन सिस्टम आहे जी शेती व्यवस्थापनातील तुमच्या सिंचन आणि फर्टिगेशन कामांची काळजी घेते.

तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनद्वारे माझ्या सिक्का मोबाईल अॅप आणि तुमच्या शेतात स्थापित केलेल्या सिक्का कंट्रोलरच्या मदतीने पंप आणि व्हॉल्व्हचे संपूर्ण नियंत्रण मिळवू शकता.

द्राक्षे, डाळिंब, केळी, ऊस, हळद किंवा बागायतीखालील आणि ठिबक सिंचनाखालील कोणत्याही पिकाच्या व्यवस्थापनात सिक्काचा वापर केला जाऊ शकतो.

अधिक माहितीसाठी @8007126004 वर कॉल करा किंवा व्हाट्सअॅप करा.

आमचे प्रतिनिधी तुम्हाला शेती ऑटोमेशन उपायांबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करतील आणि सर्वेक्षणासाठी तुमच्या शेताला भेट देऊ शकतील आणि सिक्का तुमचा शेती व्यवस्थापन खर्च कमी करण्यास आणि उत्पन्न वाढवण्यास कशी मदत करू शकते याबद्दल तुम्हाला शिक्षित करतील.

धन्यवाद.

नमस्कार शेतकरी बधुनो,

आपण सिक्का ऑटोमेशन भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

शेतीतील आव्हानांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तर देण्यासाठी सिक्का ऑटोमेशन IoT आधारित नवे उपाय घेऊन आपल्यासमोर येत आहे. यामुळे शेतातील कामकाज अधिक कार्यक्षम, किफायतशीर आणि सोपे होईल.

स्मार्ट शेतकऱ्यांसाठी स्मार्ट तंत्रज्ञान,
SICCA Automation देशाचा अभिमान!
आजच लावा SICCA शेतात,
मिळवा प्रगती, समाधान, आणि भरघोस यश हातात!

अधिक माहितीसाठी संपर्क - 
800 712 6004

https://www.facebook.com/MySICCA

https://youtube.com/@siccaautomation?si=vsZKMWxixMlMlzLH

आता मोबाईल वरून शेती करणे झाले सोपे.

सिक्का wireless Automation आता तुमच्या मोबाईलवरून शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन शक्य आहे. आता शेतकामासाठी मजुरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
वायरलेस वाॅल्व मुळे जुन्या पाइपलाइनमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही.

सिक्का Wireless ऑटोमेशन चा वापर करून आपण सिंचन आणि खत व्यवस्थापन My सिक्का ॲप वरून  कधीही, कुठूनही व केव्हाही करू शकता .
आता भारतीय शेतकरी सुद्धा इस्राईल सारखी शेती करणार..!
तेही अगदीच कमीत कमी खर्चात. 

आपल्याच भागातील शेतकऱ्यांनी बसविले आहेत.
अधिक माहितीबद्दल खालील कंपनी प्रतिनिधीशी संपर्क करा.

स्मार्ट शेतकऱ्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञान!!

सिक्का ऑटोमेशन, पुणे.

#irrigation #drip #irrigation #fertigation #grapes #horticulture #water #pomegranate #india #banana #labour #electricity #tractor #pipe #polyhouse 26/08/2025

https://www.instagram.com/reel/DNzUvgE3iNn/?igsh=MTNteXp0Mnp5ZGFsYg==

नमस्कार शेतकरी बधुनो, आपण सिक्का ऑटोमेशन भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! शेतीतील आव्हानांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तर देण्यासाठी सिक्का ऑटोमेशन IoT आधारित नवे उपाय घेऊन आपल्यासमोर येत आहे. यामुळे शेतातील कामकाज अधिक कार्यक्षम, किफायतशीर आणि सोपे होईल. स्मार्ट शेतकऱ्यांसाठी स्मार्ट तंत्रज्ञान, SICCA Automation देशाचा अभिमान! आजच लावा SICCA शेतात, मिळवा प्रगती, समाधान, आणि भरघोस यश हातात! अधिक माहितीसाठी संपर्क - 800 712 6004 https://www.facebook.com/MySICCA https://youtube.com/@siccaautomation?si=vsZKMWxixMlMlzLH आता मोबाईल वरून शेती करणे झाले सोपे. सिक्का wireless Automation आता तुमच्या मोबाईलवरून शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन शक्य आहे. आता शेतकामासाठी मजुरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. वायरलेस वाॅल्व मुळे जुन्या पाइपलाइनमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही. सिक्का Wireless ऑटोमेशन चा वापर करून आपण सिंचन आणि खत व्यवस्थापन My सिक्का ॲप वरून कधीही, कुठूनही व केव्हाही करू शकता . आता भारतीय शेतकरी सुद्धा इस्राईल सारखी शेती करणार..! तेही अगदीच कमीत कमी खर्चात. आपल्याच भागातील शेतकऱ्यांनी बसविले आहेत. अधिक माहितीबद्दल खालील कंपनी प्रतिनिधीशी संपर्क करा. स्मार्ट शेतकऱ्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञान!! सिक्का ऑटोमेशन, पुणे. #irrigation #drip #irrigation #fertigation #grapes #horticulture #water #pomegranate #india #banana #labour #electricity #tractor #pipe #polyhouse

Want your business to be the top-listed Engineering Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Office No 16, B5 New Maniratna Complex, Near Aryaneshwar Taware Colony, Parvati
Pune
411009