ANK Enterprises
Since 2018 serving best quality products and online marketing services to our customers.
26/09/2019
*मल्टिकलर रिफ्लेक्शन 3D पणती*
येत्या गणपती, नवरात्र तसेच दिवाळी मध्ये डेकोरेशन साठी उत्तम पर्याय.
पणती हि तेल व वात पेटवून पारंपरिक पद्धतीनेच लावायची आहे.
*पणती चे वैशिष्ट्य* - १) ज्या रंगाची पणती लावली त्याच रंगाच्या डिजाईन मध्ये सावली जमिनीवर पडते. २) एकदा वापरल्या वर व्यवस्थित धून ठेवल्यास पुन्हा वापरता येतात.
*तीन डिजाईन उपलब्ध* -
१) Square
२) Round
३) Star
(एका बॉक्स मध्ये १२ पणती, १२ वाती, १२ होल्डर, १ प्लास्टिक बॉक्स तसेच सेंटेड धूप स्टिक/ धूप कप अगरबत्ती स्टॅन्ड असेल)
*किंमत* - रु.१३०
दिवाळीत कॉरपोरेट गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय
ऑनलाईन तसेच घरगुती व्यवसाय करणार्यांना उत्तम संधी.
संपर्क : ANK Enterprises 8123832169/7447429744
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
Opening Hours
| Monday | 9am - 7pm |
| Tuesday | 9am - 7pm |
| Wednesday | 9am - 7pm |
| Thursday | 9am - 7pm |
| Friday | 9am - 7pm |
| Saturday | 9am - 7pm |
| Sunday | 9am - 1pm |