Mahendra Sundecha Muttha

Mahendra Sundecha Muttha

Share

महेंद्र सुंदेचा (मुथ्था)
समाजसेवक
अध्यक्ष - जैन प्रकोष्ठ, पुणे
अध्यक्ष - आनंद दर्शन युवा मंच (ADYM)

21/01/2026

सर्व मतदार बंधू-भगिनींना मनःपूर्वक आभार!
ज्यांनी मला मतदान करून, प्रचारात साथ देऊन, विश्वास दाखवला—त्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे.
आपल्या प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वादामुळेच मला बळ मिळाले.
ही साथ कायम प्रेरणादायी ठरो—आपल्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन.
धन्यवाद!

14/01/2026

✨🙏 षटतिला एकादशीच्या मंगळमय शुभेच्छा! 🙏✨

विठ्ठल–रुक्मिणींच्या कृपेने
आपल्या जीवनात शांती, श्रद्धा आणि समाधान नांदो,
आणि प्रत्येक दिवस भक्तीच्या प्रकाशाने उजळो 🪔🌼

#षटतिला_एकादशी ाव

14/01/2026

🔥 मराठा शौर्याचा तेजस्वी वारसा! 🔥

पानिपतच्या रणांगणात झुंज देत
स्वाभिमान, बलिदान आणि पराक्रमाची
अमर गाथा लिहिणाऱ्या
सर्व मराठा शूरवीरांना
मराठा शौर्य दिनाच्या
विनम्र अभिवादन! ⚔️🚩

इतिहास जिवंत आहे…
तो आपल्या रक्तात वाहतो!


Swarajya Shaurya Balidan 🚩

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune