Amol Buchade

Amol Buchade

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol Buchade, Pune.

30/01/2026

आम्हा खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देणारे दादा.
दादा आपले विचार कायम प्रेरणा देत राहातील 😌

07/09/2025

पै. साई सुनिल शेळके यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त साईच्या एका कुस्तीची आठवण. दि. ११ डिसेंबर २०२० साली साई कुस्ती अकादमीत आसताना त्याची आणि माजी पो.नि. शहाजी पवार यांचे चिरंजीव वल्लभ यांची कुस्ती मुलांमध्ये पैजेखातर लागली होती. साई व वल्लभ हे दोघेही मुले तालमीत सर्वांचे लाडके आहेत यामध्ये सरस कोन याचा फैसला करण्यासाठी ची ही लढत. यामध्ये लाल कॅश्युम मध्ये वल्लभ तर काळ्या टी शर्ट मध्ये साई आहे. दोघांच्या ही पाठीराख्यांची लगबग आणि इर्शा पहाण्यासारखी आहे. तालमीत हीच शिकवण आहे कुस्तीत दोस्ती नाय आणि दोस्तीत कुस्ती नाय. साई ला उदंड आयुष्यच्या आनंत शुभेच्छा व आशीर्वाद 💐💐🎉🎉🎂🎂

Want your business to be the top-listed Event/venue in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune