Radixile Technology Solutions

Radixile Technology Solutions

Share

Software company Talk to us about your business solutions

30/05/2025

https://www.facebook.com/share/p/1Dee6Rncy1/

विषय: हाऊसिंग सोसायटी मॅनेजर प्रमाणपत्र कार्यशाळा – पुणे

आदरणीय समिती सदस्य,

सकाळ मीडिया ग्रुपच्या SIILC या शिक्षण आणि कौशल्य विकास विभागा सोबत आम्ही आपल्या अर्बन सोसाइटीची (हाऊसिंग सोसाइटी मैनेजमेंट सॉफ्टवेयर) सहयोगी भागीदारी करत आहोत, तसेच आम्ही आपल्यासाठी SIILC च्या सहाय्याने विशेष परिणामकारक प्रशिक्षण संधी घेऊन आलो आहोत!

आपणास हाऊसिंग सोसायटी मॅनेजर प्रमाणपत्र कार्यशाळेत (पुणे) सहभागी होण्याचे विनम्र आमंत्रण देत आहोत. ही कार्यशाळा पुणे को-ऑप हाऊसिंग सोसायटी व अपार्टमेंट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे.

🗓 तारीख: ६, ७ आणि ८ जून २०२५
🕘 वेळ: सकाळी १०:३० ते सायं. ४:३०
📍 स्थळ: SIILC मीडिया सेंटर, बाणेर रोड, औंध, पुणे

ही कार्यशाळा Urban Society या सॉफ्टवेअर प्रशिक्षण सहयोगीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सोसायटी व्यवस्थापनाचे कौशल्य, ज्ञान आणि कार्यक्षमतेसाठी उपयुक्त मार्गदर्शन दिले जाईल.🙂

💫 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📞 8554 00 01 02
🌐 https://urbansociety.in
📧 [email protected]

आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचला – आजच आपली जागा निश्चित करा!

आपला विश्वासू,
URBAN SOCIETY
आपला हाऊसिंग सोसायटी मॅनेजर...

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

https://www.radixile.com/

Address


Pune