City HEART Academy
The City Heart Academy is a Coaching Institute for XI and XII science. Gokul Chopade in the year 2013.
15/07/2024
17/06/2024
असे जगावे दुनियेमधे, अव्हानांचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…!
वरी वाक्यांना अनुसरूनच,
सिटी हार्ट अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी Entrance Exam चे अव्हान पेलत ,
कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर अतिशय उत्तम कामगिरी केली आहे.
अकॅडमी मध्ये १० ते १२ तास मेहनत
करणारा प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांना घडवणारी शिक्षकांची टीम यांचे सर्वांचे एकत्रित यश आहे
यात कोणतीही शंका नाही.
गगन भरारी साठी जिद्दीने पेटलेल्या
प्रत्येक विद्यार्थ्याला आयुष्यातील
नवनवीन स्वप्नांचे डोंगर सर करण्यासाठी
खुप खुप शुभेच्छा …!
GOKUL S. CHOPADE
Founder & CEO
City Heart Academy Pune
06/06/2023
20/05/2023
पवन च्या आई-वडिलांचा सन्मान Pawan Temghare ( Selection: Gov. Engineering College Karad)..
City Heart Academy Pune XII Science
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
First Floor, Vishnupuri Apart. Right Side Of "Durga Cafe" Paud Road Kothrud, Pune/38
Pune
411038