Wings Computers
WE ARE DEALER OF ALL TYPES OF COMPUTERS & ACCESSORIES ALSO PROVIDING SERVICES TO HOME & CORPORATE U
09/07/2019
ऑनलाईन फसवणूकचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत यामध्ये ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य केले जात आहे .
ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी केलेली महागडी वस्तू त्यांच्या घरी पोहचल्यानंतर फसवणुकीला सुरुवात होते. ग्राहकांनी ज्या ई-कॉमर्ससाइटवरून वस्तू खरेदी केली त्या कंपनीकडून बोलत असल्याचे फसवणूक करणारे फोनवर सांगतात. ग्राहकांकडून वस्तूबाबतचे फीडबॅक घेण्यासाठी कॉल करत असल्याचे सांगतात. त्यामुळे अनेक ग्राहकांचा पटकन विश्वास बसतो. फसवणूक करणारे खरेदी केलेल्या वस्तूबाबत आणि कंपनीबाबत तुमचे मत विचारतात. या दरम्यान व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तुमचा पत्ता, फोन क्रमांक, ऑर्डर आयडी, ई-मेल आदी माहिती तुम्हाला सांगितली जाते. त्यानंतर अनेक ऑफर्सचे आमिष दाखवण्यात येते. यामध्ये काही रक्कमेत तुम्हाला एसयुव्ही कार, फ्रीज, महागडे मोबाइलसारख्या वस्तू लकी ड्रॉमध्ये जिंकण्याची संधी असल्याचे सांगतिले जाते. त्यानंतर ग्राहकांना नोंदणी व इतर प्रक्रियेसाठी १५०० रुपये जमा करण्याची विनंती करण्यात येते. मोबाइल वॉलेट, ऑनलाइन पेमेंटच्या मार्फत अनेकजण ही रक्कम देतात.
अनेकदा ई-कॉमर्स, ऑनलाइन शॉपिंग साइट्स ग्राहकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा देतात. ऑनलाइन शॉपिंग साइट्स कधीही लकी ड्रॉसारख्या योजना राबवत नाहीत आणि फोनवर बक्षिसाबाबत फोनवर माहिती देत नाहीत. त्यामुळे अशा कोणत्याही ऑफर, बक्षिसाला भुलून तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसे देऊ नका असे मत जाणकार व्यक्त करतात.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
DHIGHI Road BHOSARI
Pune
411039
Opening Hours
| Monday | 10am - 8:30pm |
| Tuesday | 10am - 8:30pm |
| Wednesday | 10am - 8:30pm |
| Thursday | 10am - 8:30pm |
| Friday | 10am - 8:30pm |
| Saturday | 10am - 8:30pm |
| Sunday | 10am - 8:30pm |