HealthpointPolyclinic

HealthpointPolyclinic

Share

Multispeciality Clinic

17/08/2018

शिबिरासाठी कांही महत्वाच्या सुचना:-
१)वरील शिबिर दि.२२/८/१८ रोजी स. ९ ते २ या वेळेत घेण्यात येईल !
ठिकाण:-
*हेल्थ पाॅइंट पॉलिक्लिनिक* , सखाई प्लाझा,१ला मजला,डी-विंग,डीपी रोडच्या बाजूचे प्रवेशद्वार, (यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरून डीपी रोड वर प्रवेश करतानां उजव्या बाजूची पहिली इमारत) कोथरूड,पुणे.

२) यामध्ये तपासणीनंतर पहिल्या ५ दिवसापर्यंतचे औषध मोफत देण्यात येणार आहे.हे औषध आयुर्वेदिक औषध असून याचा
कोणताही दुष्परिणाम होत नाही.

३) ५ दिवसानंतरचे औषध अत्यंत वाजवी किंमतीत उपलब्ध करून देण्यात येईल!

४) हे शिबिर :-
✡ *जनमित्र सेवा संघ, पुणे,*
यांचा
*"आरोग्य मित्र" विभाग*
✡ *राजस्थान औषधालय कंपनी,* मुंबई,
✡ *रोटरी क्लब,कर्वेनगर, पुणे*
या संस्थांच्या वतीनें व
✡ *डॉ. दिलीप कुलकर्णी*
( *"पंचगव्य आधारित ओझोन चिकित्सा* *"या नविन चिकित्सा पध्दतीचे संशोधक* )यांचे सहकार्यानें घेण्यात येत आहे!
या साठी अत्यंत मर्यादित संख्येतील रुग्णानांच प्रवेश देण्यात येईल!

५ *) "प्रथम येणाऱ्यास प्राधान्य"* या तत्वावर प्रवेश व नांवनोंदणी करण्यात येईल.

६)नावनोंदणी साठी संपर्क क्रमांक व नोंदणीसाठी उपलब्ध वेळ:-
अ) *हेल्थ पाॅइंट पॉलिक्लिनिक*
वेळ:-स.१० ते संध्या.७
क्रमांक:-020-25395225/26
व 7875566560
ब) *डॉ.सौ.सावंत*
वेळ:-स.10 ते संध्या.5
9049002659
-------------------------------------
कांही अडचण असल्यास:-
डॉ. दिलीप कुलकर्णी
(स.10 ते दू.12)
9011696965

७)शिबिर सर्वांसाठी खुले असून, नावनोंदणी मात्र आवश्यक आहे!
---------------------------------------
✡ *याशिबिरातील तपासणीसाठी व पहिल्या ५ दिवसांच्या औषधासाठी* *कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही!*
✡मर्यादित प्रवेशसंख्येमुळे ज्यानां या शिबिरात प्रवेश मिळू शकणार नाही, *त्यानींही ज़रूर नांवनोंदणी करून ठेवावी,* पुढच्या टप्प्यात त्यानां प्रवेश प्राधान्य देण्यात येईल!
*धन्यवाद* !
🙏👏🙏👏🙏

Photos from HealthpointPolyclinic's post 30/12/2015

Shamrao Vitthal bank paud road branch & Health Point Polyclinic joint activity

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Sakhai Plaza Bldg , D1/2 Near Kothrud Telephone Exchange, DP ROADKothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm