STARS Forum
A collaborative body for mutual support of those engaged in vocational skills training, facilitate advance in this field and promote innovative approaches.
03/03/2026
STARS Forum co-hosted this program
शालेय स्तरावरील व्यवसाय शिक्षण विषय राबवू इच्छिणाऱ्या शाळांसाठीचे प्रदर्शन(कौशल मेळावा)
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार वर्ग 6 वी पासून शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण कसे राबवावे, हे समजून घेण्यासाठी प्रदर्शन आयोजित केले आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केलेल विविध प्रकल्प बघता येईल. तरी या प्रदर्शनाचा पालक, शिक्षक,मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्था चालक सर्वांनी लाभ घ्यावा.
दिनांक: २४ फेब्रुवारी २०२६
वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी २:३०
स्थळ: जे. पी. नाईक सेंटर फॉर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, कोथरूड डेपो, पुणे.
12/12/2025
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Website
Address
C/o Vigyan Ashram, G*t No. 1157, New College Road, Pabal, Taluka Shirur, District Pune
Pune
412208