Yashodeep Publications
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yashodeep Publications, Book shop, Narayanpeth, Pune.
24/10/2022
मयूरी प्रकाशन, पुणे तर्फे धमालनगरी हा बालदिवाळी अंक प्रकाशित झाला. अंकाची किंमत फक्त 70 रु. आहे.
आपल्या बच्चेकंपनीला ही बालसहित्याची अक्षरमेजवानी देऊन खुश करा. आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपलाही हातभार लावा.
रूपाली अवचरे, संपादक
संपादक मंडळ- बाळकृष्ण बाचल , शिवाजी चाळक, प्रा. विजय लोंढे
धन्यवाद.
अधिक माहितीसाठी संपर्क करा. - निखिल लंभाते
9850884175
9028736001
07/11/2021
नमस्कार. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
भूमिका अंकाचे हे अकरावे वर्ष.
दीपस्तंभ असा विशेष विभाग आहे. द, मा. मिरासदार, रामचंद्र देखणे, विठ्ठल उमप, शिवाजी चाळक, राजन लाखे, यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याचा परिचय करून देणार्या लेखांबरोबरच दर्जेदार कथा, कविता यांनी हा अंक सजला आहे.
मुखपृष्ठावरील तारका नम्रता संभेराव, देवमाणूस फेम अंकुश मांडेकर, कुसुम फेम मोहिनीराज घटणे यांच्या विशेष मुलाखती आणि चला हवा येऊ द्या फेम डॉ. निलेश साबळे यांच्यावरील लेख हे विशेष आकर्षण आहे.
दरवर्षीप्रमाणे हा अंकही वाचकांना आवडेल, असे वाटते.
पुण्यातील रसिक साहित्य, अक्षरधारा, उत्कर्ष पूनम एजन्सी, वीर एजन्सी अशा विविध ठिकाणी अंक उपलब्ध आहे.
किंमत 200 रु. आहे. अंक घरपोच मिळवण्यासाठी संपर्क करा - रूपाली अवचरे-9850884175 किंवा
निखिल लंभाते - 9028736001
रूपाली अवचरे सादर करीत आहे एक स्वरचित गझल
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Narayanpeth
Pune
411030