KUBER Coaching Classes
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KUBER Coaching Classes, Education, Pandey Lay-out, Pusad.
09/09/2025
वर्ष 2001..एका छोट्याश्या खोली मध्ये मोजक्याच विध्यार्थ्यांना शिकवणीचे धडे देत सुरु झालेला प्रवास.. सौ. स्मिता कुबेर यांचा... संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी राहिलेला आहे.
गेली 25 वर्ष अविरतपणे त्या कुबेर कोचिंग कलासेस ची धुरा यशस्वी पणे सांभाळीत आहेत. कुबेर कोचिंग कलासेस च छोटंसं रोपट 25 वर्षा आधी त्यांनी लावल. आता त्याच वटवृक्ष झालेल आहे. याच वटवृक्षाच्या सावलीत हजारो विध्यार्थ्यानी आपली करिअर घडवली आहेत.
सौ. कुबेर मॅडम यांच्या कडून पाठीवर धपाटे खात शिक्षणाचे धडे गिरवत अनेक विध्यार्थांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन, स्पर्धा परीक्षा अश्या सर्वच क्षेत्रात आपली नावे चमकवलेली आहेत.
सर्वात उल्लेखनीय आणि आवर्जून सांगावी अशी बाब म्हणजे कोचिंग क्षेत्रात आपली कारकीर्द घडवातांनी त्यांनी कधी ही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. इतरांशी स्पर्धा, हेवेदावे न करता फक्त नि फक्त गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्यावरच त्यांचा आतापर्यंत भर राहिलेला आहे.
त्यांच्या कुबेर कोचिंग क्लास ला शिक्षणाचे पवित्र मंदिर अशी उपमा दिल्यास काहीच वावगे ठरु नये.
इथपर्यंतच्या त्यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांचे जीवनसाथी श्री.कुबेर सर यांचा त्यांना खूप मोठा आधार मिळाला. आपली शासकीय नोकरीं सांभाळत कुबेर सरांनी पण या वटवृक्षाला पाणी देण्याचे आणि जोपसण्याचे काम भक्कम पणे पार पाडले.
25 वर्षांचा यशस्वी टप्पा पुर्ण केल्याबद्दल कुबेर मॅडम आणि कुबेर सरांचे खूप खूप अभिनंदन. यापुढील 25 वर्षांचा टप्पा पण ते अश्याच प्रकारे पुर्ण करतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सोबतच कुबेर कोचिंग क्लासेस च्या सर्व शिक्षक वृंदाचे पण खूप खूप अभिनंदन. 💐💐
पुसद टीचर अससोसिएशन द्वारे शैक्षणिक क्षेत्रात अखंड 25 वर्ष सेवा दिल्याबद्दल सौ. स्मिता कुबेर यांचा हॉटेल दीपसंध्या येथे सत्कार करण्यात आला. त्याचीच काही क्षणचित्रे👉
04/06/2023
#कुबेर कोचिंग क्लासेस ची यशाची परंपरा कायम #
Our student Gauri A.Pande got 1st Rank in Yavatmal district💐💐
"योग्य मार्गदर्शन ,आणि सर्वोत्कृष्ट शिक्षण" म्हणजेच #कुबेर कोचिंग क्लासेस #👍👍
08/10/2021
04/10/2021
🛑Kuber Coaching Classes🛑
Admissions are now open for :-
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Pandey Lay-out
Pusad