Hotel Ranwara

Hotel Ranwara

Share

Taste the authentic Maharastrian Non-veg, Veg meals with beautiful ambiance & surrounded by greenery.

01/01/2023

Happy New Year 2023 to All !

#चुलीवरचेजेवण #जत्रामटण #काळंमटण

09/11/2022

रांगड्या लोकांसाठी रांगडं जेवण हॉटेल रानवारा मध्येच ! चुलीवरचं अस्सल काळं मटण, चुलीवरची भाकरी, पायामुंडी सूप यांची चर्चा अख्ख्या महाराष्ट्र्भर होते आहे. आपल्या कुटूंबियांसमवेत, मित्र मंडळींसोबत या आणि मनसोक्त आस्वाद घ्या !

#काळंमटण #मटण #धनगरीमटण #चुलीवरचेजेवण #रानकोंबडी #जत्रामटण

Photos from Hotel Ranwara's post 30/10/2022

रसिक खवय्यांना खुशखबर..! आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.! आमच्या 'काळं मटण', 'धनगरी जत्रा मटण' या लोकप्रिय डिशेसनंतर आता हॉटेल रानवारा सादर करत आहेत, दोन जबरदस्त दिशेस.. 'रान कोंबडी' आणि 'उकड मटण' ! कधी येताय चाखायला.?
टीप- रान कोंबडी साठी कृपया आधी ऑर्डर देणे आवश्यक.
पत्ता- हॉटेल रानवारा, नेर्ले-पेठ नाका, पुणे-बंगलोर हायवे, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, जिल्हा सांगली

#रानवारा #रानकोंबडी #कोंबडी #काळंमटण #धनगरीमटण #जत्रामटण #मटण #चुलीवरचेजेवण

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Sangli?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


NH 4, Near Reliance Petrol Pump, Nerle, Near Peth Naka
Sangli
415406