Sarvesh Computer Institute
Sarvesh Computer Institute is a Authorized institute of MKCL since 15/06/2007. Our purpose is to provide computer literacy for all our Indian community.
!! प्रवेश सुरु !!
१० वी च्या सुट्टी मध्ये काय करणार.... मी ठरविले MS-CIT ला प्रवेश सर्वेश कॉम्प्युटर इन्स्टिटयूट , यशवंतनगर, सांगली !!!!!!
आमची वैशिष्ठे
अत्याधुनिक व प्रशस्त कॉम्प्युटर लॅब
बायोमेट्रिक वेब मॉनिटरिंग, हेडफोनसह
ई लर्निंग, ब्रॉड बॅंड रेडी, अल्ट्रा मॉडर्न कॉम्प्युटर सेटसह
प्रत्येक स्टुडंट्सचा पोर्टफोलिओ व प्रोसेसफोलिओ बनवणारी संस्था
स्वतंत्र, सुसज्य लेक्चर हॉल
महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅच
१०० % निकालाची परंपरा
स्टुडंट्सना हवी ती बॅच दिली जाईल.
# आजच आपला प्रवेश निश्चित करा .
मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें
करुन जास्तीत जास्त स्टुडंट्स ला MS-CIT साठी प्रवेश घेता येईल .
अधिक माहितीसाठी संपर्क करा , संजय कदम,
सर्वेश कॉम्प्युटर इन्स्टिटयूट, यशवंतनगर , सांगली
Cell - 9372891515
02/03/2019
20/05/2018
Walk in interview for L/T financial services at Sarvesh computer Institute on 22nd of May 2018 by 10am
13/04/2018
आला उन्हाळा ...तब्बेत सांभाळा ... या MKCL उपक्रमाची माहिती व लिंबू पाणी पॅकेट्स आमच्या सेंटर मध्ये दिले त्याच बरोबर मुलांना सायबर सेक्युरिटी म्हणजे काय याची माहिती व सायबर सेक्युरिटी माहिती पुस्तिका चे वाटप केले ....
31/05/2016
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Plot No 309/A Mainroad Yashwantnagar
Sangli
416436