Swami Sandesh

Swami Sandesh

Share

श्री स्वामी समर्थ
आपल्या चॅनेलवर आपण स्वामी समर्थ
महाराजांबद्दल चे संदेश आपणास सांगणार आहोत.

27/05/2026

भक्ताचं मन म्हणजे स्वामींचं मंदिर.

26/05/2026

स्वामी म्हणतात, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख मलाच माहित आहेआणि ते दूर करण माझ कर्तव्य आहे…!|| श्री स्वामी समर्थ ||

15/05/2026

इतरांची सेवा करणे हीच खरी स्वामींची पूजा आहे.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Satara