Dada'J Rooftop Family Restaurant
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dada'J Rooftop Family Restaurant, Restaurant, 3rd Floor, Pioneer Towers, Above Reliance Super Store, Visawa Naka, Satara.
18/06/2023
वडिलांप्रती आदरभाव हा जन्मभर असतोच व त्यांनी आपल्यासाठी व कुटुंबासाठी जे केलेले असते ते एका दिवसात कधीच सामावू शकत नाही पण तरीही त्यांच्याप्रती आदरभाव दर्शवण्याचा एक दिवस म्हणजे पितृदिन. हा दिवस साजरा करण्यासाठी साताऱ्यात मनमोहक ठिकाण म्हणजे दादाज् रुफटॉप फॅमिली रेस्टॉरंट, विसावा नाका, सातारा, जिथे मिळते व्हेज, नॉनव्हेज रेसिपीज ज्या या दिवसाला बनवतील अजून खास.
दादाज् रुफटॉप फॅमिली रेस्टॉरंट, पायोनियर टॉवर, रिलायन्स मॉलच्या वर, 3 रा मजला, विसावा नाका, सातारा.
+91 820-8585031
#सातारा #वडील #फॅमिली #मराठी #राजधानी #महाराष्ट्र #मराठीस्टेटस #स्टेटस #मराठीमुलगी
07/06/2023
साताऱ्याचा मनमोहक निसर्ग, नयनरम्य रात्र, आकर्षक चंद्र आणि दादाज् रुफटॉप फॅमिली रेस्टॉरंटची अफलातून चव या सर्व गोष्टींचा मिलाप झाला की तुम्हाला स्वर्गाची अनुभूती नक्कीच मिळेल. याचसाठी दादाज् रुफटॉप फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आता उपलब्ध आहेत व्हेज व नॉनव्हेज जेवणासाठी असंख्य पदार्थ जे चवीमध्ये अगदी बेस्ट आहेत.
दादाज् रुफटॉप फॅमिली रेस्टॉरंट येथून आपल्या साताऱ्याची व रेस्टॉरंटची नयनरम्य दृश्य.
आजच दादाज् रुफटॉप फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या व निवांतपणासह जेवणाचा आनंद घ्या.
दादाज् रुफटॉप फॅमिली रेस्टॉरंट, रिलायन्स मॉलच्या वर, तिसरा मजला, पायोनियर टॉवर्स, विसावा नाका, सातारा.
+91 82085 85031.
#सातारा #मराठी #हॉटेल #जेवण #सह्याद्री #बिर्याणी #चिकन #व्हेज #फॅमिली #निसर्ग
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the restaurant
Telephone
Website
Address
3rd Floor, Pioneer Towers, Above Reliance Super Store, Visawa Naka
Satara
415001
Opening Hours
| Monday | 12:30pm - 10:30pm |
| Tuesday | 12:30pm - 10:30pm |
| Wednesday | 12:30pm - 10:30pm |
| Thursday | 12:30pm - 10:30pm |
| Friday | 12:30pm - 10:30pm |
| Saturday | 12:30pm - 10:30pm |
| Sunday | 12:30pm - 10:30pm |