D511_Creation
I'm a Photographer who also Edits the Video and Make Animation
26/04/2024
आम्हीही दूध पितो.... मांजरही दूध पिते.... पण मांजराच्या ते अंगी लागते !
आम्ही मरेस्तोवर जगतो.... मांजरही मरेस्तोवरच जगते.... पण मांजराला ब्लडप्रेशरचे दुखणे होत नाही !
आम्हाला देव ठाऊक आहे.... मांजराला तेही ठाऊक नाही...
पण मांजराचा आत्मा भटकत राहिल्याचे कुणीही ऐकलेले नाही !..
पण त्याला काही समजत नाही अगदीच बावळट... नको नको... अगदीच भाबडे म्हणू ते चावत नाही, उंदीर खाते, मऊ मऊ लागते आणि गोजिरवाणे दिसते - या आपल्या वैशिष्ट्यांचीही त्याला माहिती नाही; आणि हे सारे माहीत करून घेण्याचा कंटाळाच आहे त्याला आणि त्याला फिकीरही नाही कशाची... मला स्वतःला मांजर आवडत नसले तरी मांजराचे हे एक फार आवडते ! (मला मांजर आवडते आता)
08/03/2024
जयकाल महाकाल विक्राळ शंभो
जीवन हो या मृत्यू दोनो ही तुम हो।
🙏
🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Satara