Amit Kulkarni

Amit Kulkarni

Share

Member | Senate Shivaji University Kolhapur. Member | Council Deccan Education Society, Pune.

#India #77 Republic Day #Constitution of India #Hindavi Public School #Satara 26/01/2026

https://youtu.be/hA3ffEgPe0M?si=Nn09Xm4bwRyXTHh0

77 वा प्रजासत्ताक दिन..

ऐतिहासिक सातारा जिल्हा अर्थात शाहूनगरीचा नागरिक म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अद्वितीय कामगिरीचा स्मृती जागवण्याचा दिवस..!

सातारा येथे केलेला निवास..
छत्रपती प्रतापसिंह विद्यालय,
राजवाडा सातारा येथे घेतलेले प्राथमिक शिक्षण ते संपूर्ण जगाने नोंद घ्यावी अशी साकारलेली भारताची राज्यघटना हा प्रवास आपला सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे..!

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो

🪷🇮🇳🪷

#India #77 Republic Day #Constitution of India #Hindavi Public School #Satara 77 वा प्रजासत्ताक दिन..ऐतिहासिक सातारा जिल्हा अर्थात शाहूनगरीचा नागरिक म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतर....

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Shahupuri
Satara
415002