Manojdada Ghorpade

Manojdada Ghorpade

Share

आमदार कराड उत्तर विधानसभा
मा.मनोजदादा घोरपडे यांचे अधिकृत फेसबुक पेज

Photos from Manojdada Ghorpade's post 20/06/2026

📍शनिवार दि.२० जून २०२६
माजी आमदार श्री.प्रभाकर देवबा घार्गे यांची पुतणी व श्री.प्रकाश देवबा घार्गे रा.पळशी ता. खटाव जि. सातारा यांची मुलगी चि. सौ. कां. प्राजक्ता व श्री गुलाबराव मारुती खराडे (इनामदार) रा.तिसंगी ता. कवठेमहांकाळ जि. सांगली यांचे ज्येष्ठ चिरंजीव दिग्विजय यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहून नव वधूवरास शुभ आशिर्वाद दिले.

20/06/2026

भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा.श्रीमती द्रौपदी मुर्मू जी
यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐

Want your public figure to be the top-listed Public Figure in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Satara