Sharda Institute Of Technology
Maharashtra Business Training Board's Authorized Center just launched in Satara City few days ago.
01/01/2013
Google-real-name-is-Googol-not-google.html
Larry Page ने कॉलेज मध्ये असताना एक कॉम्पुटर प्रोजेक्ट बनवला तो एका कंपनीला इतका आवडला कि त्यांनी तो विकत घेतला...
पण कंपनी एखाद्या व्यक्तीकडून प्रोजेक्ट खरेदी करू शकत नाही हा रूल कंपनीने त्याला सांगितला व बँकेत तुमच्या कंपनीच्या नावाने account खोला आणि मग आम्ही त्या नावाने चेक काढू असे सांगितले ....
Larry Page ला नावच सुचेना त्यांनी विचार केला कि हे लाखो करोडो लोकांसाठी आपण काम कराव त्यांनी नाव ठेवल "Googol" त्याचा त्याचा अर्थ "1 followed by 100 zeros - 10000000000,0000000000,0000000000,0000000000,0000000000,
0000000000,0000000000,0000000000,0000000000,0000000000." पण हे नाव त्या कंपनीला समजलाच नाही ...
आणि स्पेलिंग मिस्टेक झाली त्यांनी चेक वर नाव लिहल " Google "...
Larry Page ने कंपनीला सांगितल कि हे नाव Google नसून googol अस आहे ...
त्यावर कंपनी म्हणाली कि आता चेक तयार झाला आहे नाव चेंज करायला बराच वेळ लागेल त्यापेक्षा तुम्ही googlel ह्याच नावाने दुसर account ओपन करा ... आणि Larry Page ला नाव ठेवाव लागल Google ... मग आहेना हि भन्नाट स्टोरी एका जबरदस्त कंपनीची...
आहे ना स्पेलिंग मिस्टेक ची गम्मत —
If the only tool you have is a hammer, you tend to see every problem as a nail.
24/11/2012
To win in life, don’t fear in life.
Sharda Institute Of Technology Maharashtra Business Training Board's Authorized Center just launched in Satara City few days ago.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Plot No-90, S-4, Laxmi Vilas Heights, Place No-19A/20A, Godoli
Satara
415002