Yogesh Sweets Modi Pedhewale

Yogesh Sweets Modi Pedhewale

Share

i love my shop

30/04/2026

कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून योगेश स्वीटसच्या वतीने विशेष घोषणा.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त खास ऑफर 🎉

योगेश स्वीट्स मोदी पेढेवाले येथे कायमस्वरूपी श्रीखंड व आम्रखंड खरेदीवर आकर्षक सवलत!

👉 स्टीलच्या डब्यात १ किलो किंवा त्याहून अधिक श्रीखंड किंवा आम्रखंड खरेदी केल्यास प्रति किलो ₹२० सवलत दिली जाणार.

📢 सर्व ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा.

⚠️ खरेदीसाठी येताना कृपया आपले स्टीलचे डबे घरून घेऊन यावेत #

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


149 Sadashiv Peth, Panchmukhi Plaza , Opp Panchmukhi Ganesh Mandir, Moti Chowk
Satara
415002