MM Consultancy
Have you completed your financial planning? Medi-claims done for your family? Is your fund invested in right Mutual Fund? Please call/meet @ 8690554511
मैत्रेय... धनादेश bounce, मालकाला अटक.
पीयरलेस... पत्ताच नाही।
संचयनी... लोकांचे पैसे बुडाले.
कल्पवृक्ष... अचानक बंद पडले.
सहारा परिवार.. काही खरं नाही.
per day cash... नुसत्या थापा.
KBC... मालक पैसे घेऊन सिंगापूर ला फरार.
KFC... सुरु होताच बंद.
Imu egg yojna. पैसे घेऊन मालक फरार.
Japan life gadi... पैसे गेले अन गादी वर झोपच नाही लागली.
Sona Belt... निरुपयोगी.
Swadeshi... माणसे नाही भेटली.
RCM... दुकानं बंद पडली
Netsurf... होते काही तरी.
Noni... बळजबरी लोकांना आजारी म्हणायचे.
Pearls... MLM भरदो झोला. मरता है नीचे वाला.
Pan card clubs... धनादेश BOUNCE
समृद्ध जिवन... FRAUD मुळे मालकाला अटक.
पशुपती नाथ investment... लवकरच पळून जाईल.
VMC plots... प्लॉट नावावर करत नाही, चेक देत नाही.............. इत्यादी इत्यादी...
मूर्ख बनवणारे हजारो,
मूर्ख बनणारे लाखो.. आपणच..
(पैसे कमविण्याचा शॉर्ट कट मार्ग हवाय ना सगळ्यांना म्हणुन).........
वेगवेगळ्या नावाने दरवर्षी येणाऱ्या मल्टिलेवेल मार्केटींग कम्पन्या.........
बुडालेल्या सहकारी बँका आणि पतसंस्थां......
यादी खुप मोठी आहे मित्रांनो..!!!!............
ही सर्व धोखा धडी चालूच असते, चालू राहणार... नवीन नवीन नावाने.. तरी आपली लालची वृत्ती आपल्याला फसवतेच....!!!
वाईट वाटते.... !!!!
म्हणूनच आमची जबाबदारी सुद्धा वाढते ....
लोकांना कष्टाचा पैसा सर्वाधिक सुरक्षित ठिकाणी गुंतवणुक करण्याचा सल्ला देण्याची!!
आम्ही LIC विमा प्रतिनिधी......
LIC कडे चार पैसे कमी मिळत असतील... पण जे मिळेल ते खात्रीशीर..
कारण विमा रक्कम आणि त्यावरील बोनस देण्याची हमी( GUARANTEE) संसदेने मंज़ूर केलेल्या विमा कायदा 1938 नुसार भारत सरकारने घेतली आहे!!!
कुठल्या कंपनी ची, कुठल्या बँकेची हमी घेते भारत सरकार?? हमी आहे फक्त LIC ची..
भूल थापाना, झगमागाटाला, खोट्या आश्वासनाना बळी पडू नका..!!..... आपण इमानदारीने पैसे कामविताय ना??? मग ते पैसे इमानदार संस्थेतच गुंतवायला हवेत.. नाही का??
आपल्या पैश्याची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या..
आपल्या कुटुंबासाठी कमविलेले मेहनतीचे पैसे कुणा फसव्या माणसाकडे जाणार नाहीत याची दक्षता घ्या!!!!
गोष्टींचे आकलन करा..!!!
अभ्यास करा...!!!
मगच गुंतवणूक करा....!!!.......जय हिंद...!!!!!!!!!!
LIC हमेशा आपके साथ..!!!
836-Jeevan Labh
Name - Crore pati plan
Age - 25
SA - 2200000
Term - 25
PPT - 16
YLY - 102080
HLY - 51566
QLY - 26046
MLY - 8682
YLY - 100292
HLY - 50663
QLY - 25590
MLY - 8530
Sum Assured - 2200000
Bonus - 3025000
FAB - 990000
Maturity - 6215000
Total Prem - 1606460
Pay 1 lac and get 62 lac
03/01/2016
Updated with New Policy Launch from LIC on Monday 4th Jan 2016
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
C104 Indraprastha Residency Bastha Falia, Sayli Road
Silvassa
396230