Cyclist Foundation

Cyclist Foundation

Share

Sports Club

#cycle #donation #gadchirolikar #mission #pedal 14/01/2022

https://youtu.be/2A6sZr1VO08

सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल, गडचिरोली ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या मिशन पेडल 1.0 : सुरुवात परिवर्तनाची या अभियानांतर्गत दिनांक 09.01.2022 रोजी एटापल्ली पोलीस ठाण्याच्या आवारात २६ गरजूंना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

#cycle #donation #gadchirolikar #mission #pedal सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पो....

Mission Pedal 1.0 रेला नृत्य #donation 13/01/2022

सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल, गडचिरोली ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या मिशन पेडल 1.0 : सुरुवात परिवर्तनाची या अभियानांतर्गत दिनांक 09.01.2022 रोजी एटापल्ली पोलीस ठाण्याच्या आवारात २६ गरजूंना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी जीवनगट्टा येथील ग्रुप ने समूह रेला नृत्य सादर केले.

Link:
https://youtu.be/SutzJDA_UMA

सदर ठिकाणी कोणतीही सोय नसताना, डान्स क्लास नसताना अतिशय उत्तम नृत्य या आदिवासी बांधवांनी केलेले आहे.

Mission Pedal 1.0 रेला नृत्य #donation सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पो....

Photos from Cyclist Foundation's post 13/01/2022

सायक्लिस्ट फाऊंडेशन आणि सोलापूर सोशल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

गडचिरोलीच्या आदिवासींना मोफत सायकल ची मदत

सोलापूर - सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल, गडचिरोली ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या "मिशन पेडल 1.0 : सुरुवात परिवर्तनाची" या अभियानांतर्गत दिनांक 09.01.2022 रोजी एटापल्ली पोलीस ठाण्याच्या आवारात २६ गरजूंना मोफत सायकल वाटप करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त असून तिथले रहिवासी नेहमीच दहशतीच्या वातावरणात जगत असतात. त्यांना आपले नित्याचे व्यवहार करताना दाट जंगलातून लांब लांब पर्यंत पायी जावे लागते. या लोकांची पायपीट थांबून त्यांची दळणवणाची सोय व्हावी यासाठी "मिशन पेडल 1.0 : सुरुवात परिवर्तनाची" हे अभियानाची सुरुवात ९ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली होती, सदर उपक्रमात सोलापूर जिल्ह्यातील विविध संस्था, दानशूर व्यक्तीनी २६ सायकल दान दिल्या होत्या. सदर सायकल योग्य लाभार्ती पर्यंत पोहोचविण्यासाठी एटापल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विजयानंद पाटील व त्यांच्या टीम ने विशेष परिश्रम घेतले.

या सायकल वाटप कार्यक्रमातच गरीब गरजू अशा पन्नास महिलांना साड्या वाटण्यात आल्या. आश्रम शाळांत शिकणार्‍या ८० गरीब विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील जीवनगट्टा गावच्या युवकांनी समूहनृत्य सादर केले. उपस्थित नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी व ईतर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
सोलापूरच्या सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. सारंग तारे, सोलापूर सोशल फाउंडेशन च्या संचालिका मयुरी वाघमारे/शिवगुंडे, स्मार्ट रोड सेफ्टी फाउंडेशन या संस्थेचे सदस्य रितेश दायमा हे या कार्यक्रमासाठी सोलापूरहून गेलेले होते.
आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव सेडमाके यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. शुभम गुप्ता, राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी जयजित सिंग शेखावत व बंडगर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार प्रदीप शेवाळे यांची उपस्थिती लाभली होती.
सदर अभियान पार पाडण्यास सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

सायकलोथॉन २०२२ द्वारे केली पर्यावरण संवर्धनाची जनजागृती; सायकल रॅलीमध्ये २०५ सायकलपटूंचा जो 06/01/2022

News of Cyclothon 2022

http://www.swarajyanewsmarathi.com/2022/01/Awareness-of-Environmental-Conservation-through-Cyclothon-2022-Enthusiastic-participation-of-205-cyclists-in-the-cycle-rally.html

Thank you media for publication of news

सायकलोथॉन २०२२ द्वारे केली पर्यावरण संवर्धनाची जनजागृती; सायकल रॅलीमध्ये २०५ सायकलपटूंचा जो सोलापूर - महानगरपालिका अंतर्गत महापौर, आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम ,माझी वसुंधरा ....

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Guruprabha Apartment, Damani Nagar
Solapur
413001