VASTU

VASTU

Share

घर खरेदीपासून वास्तुशांतीपर्यंत सगळं एकाच छताखाली.....

05/02/2026

🏢 अक्षता , सोलापूर

MAHARERA Number: P52600055591
🛫 तुमच्या हक्काच्या घराचा नवीन पत्ता – एअरपोर्ट रोड!
नवीन वर्षात नवा पत्ता...
जिथे कुटुंबासाठी मिळते मजबूत घर, उत्तम लोकेशन आणि मानसिक समाधान!

🔑 अक्षताच का निवडाल?
✅ रेडी टू मूव्ह 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट्स
✅ स्ट्राँग RCC कन्स्ट्रक्शन व वास्तुनुसार डिझाईन
✅ D-Mart, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स अगदी जवळ
✅ होटगी रोड – सोलापूरच्या वाढत्या लोकेशनमध्ये आकर्षक गुंतवणूक
✅ 500+ घरे पूर्ण – विश्वासाचं नाव ‘किसान कन्स्ट्रक्शन’

सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी
📞 आजच संपर्क करा:
📲 +91 9607165093

📍 लोकेशन:
रघोजी हॉस्पिटलच्या मागे,
मोहितेनगर, होटगी रोड, सोलापूर

✨तुमचं नवं वर्ष हक्काच्या घरात साजरं करा!

01/11/2025

🏡 Strong घर, Smart लोकेशन – म्हणजेच अक्षता!

तुमचं हक्काचं घर शोधताय?
घर अशा जागी हवं जिथे बांधकाम मजबूत आणि लोकेशन परफेक्ट!
अक्षता
✅ 2 आणि 3 BHK रेडी टू मूव्ह फ्लॅट्स
✅ स्ट्राँग RCC कन्स्ट्रक्शन
✅ D-Mart, हॉस्पिटल, शाळा अगदी जवळच
✅ आकर्षक इंटरनल प्लॅनिंग + वास्तुनुसार डिझाईन
✅ किसान कन्स्ट्रक्शन – 500+ घरे पूर्ण

📍 मोहितेनगर, होटगी रोड, रघोजी हॉस्पिटलच्या मागे
📞 +91 9607165093

✨ आजच सॅम्पल फ्लॅट पहा आणि घर घ्या!

22/10/2025

🪔🌸 दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दिपावली पाडवा हा प्रेम, आदर आणि नव्या सुरुवातींचा उत्सव आहे. या शुभ दिवशी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश नांदो — हीच आमची मनापासून शुभेच्छा.

🏡 VASTU – Anish Sahasrabudhe Initiative तुमच्या नात्यांना, आठवणींना आणि स्वप्नांना एक सुंदर घर देण्यासाठी कटिबद्ध आहे. या मंगल मुहूर्तावर समृद्धी, आनंद आणि नात्यांची उब आपल्या घरात आणा.

✨ चला, प्रकाशाच्या या सणात एकत्र येऊन आनंद, प्रेम आणि आपुलकी साजरी करूया.
VASTU तर्फे सर्वांना दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Unity Shraddha Arcade, Jule Solapur
Solapur
413004