SOYAL FARAS
समाज सेवा हीच ईश्र्वर सेवा
12/09/2022
सोलापूरच्या सामाजिक प्रश्नांसाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या सच्चा समाजसेवक व्यक्तिमत्वाला राज सलगर Tanaji Salgar (बापू) यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!
शुभेच्छुक: सोहेल फरास मित्रपरिवार अक्कलकोट
27/06/2022
जन्मदिन मुबारक बेटा । खूब पढ़ो खूब बढ़ो । जीवन में चाहे जो कुछ बनो लेकिन उससे पहले एक बेहतर इंसान बनो । जन्मदिन की बहुत बधाई।
HAPPY BIRTHDAY
SOYAL FARAS Soyal Faras Happy Birthday Wishes
आंबेडकरी चळवळीतील व्यक्तीविशेष कडूमाई खरात... 💙
हैप्पी बर्थडे कडूमाई खरात... ❤❤
कडुबाईंचा आवाज एवढा सुरेल आहे की ऐकणारा ऐकतच राहतो. त्या सांगतात, "मी गाणं म्हणायला लागले तर सारे लोक माझ्या जवळ येतात. मला चांगलं बोलतात, पाणी पाजतात, चहा करतात. कुणी दहा रुपये देतं, कुणी वीस रुपये देतं तर कुणी दोन रुपये. ज्याची जशी ऐपत असेल तसे लोक मला पैसे देतात
बाबासाहेबांबद्दल कडुबाईंच्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांच्याबद्दल सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज दिसून येतो.
"मी माझ्या कातड्यांचा जोडा जरी शिवून दिले तरी बाबासाहेबांचे उपकार माझ्यानं फिटणार नाही, एवढं बाबासाहेबांनी मला दिलं आहे. मी बाबासाहेबांचे गाणे म्हणते. बाबासाहेबांच्या जीवावर मी आज माझे लेकरं पोसते आणि मी सुद्धा पोटाला पोटभर खाते," असं त्या आवर्जून सांगतात.
बाबासाहेबांची गाणी गाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या कडुबाईंना बाबासाहेबांच्या कार्यक्रमाला जाण्याची इच्छा असते. मात्र परिस्थितीमुळे त्यांना तिथे जाता येत नाही, याची खंत त्या बोलून दाखवतात.
"बाबासाहेबांचे खूप ठिकाणी कार्यक्रम होत असतात. मात्र मला तिकडे जाण्यासाठी गाडीभाडेसुध्दा नसते. जर शासनाने जर मला एखादा मोठा कार्यक्रम करून दिला, थोडं मानधन दिलं तर माझ्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल," अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.
महाराष्ट्र भूमीत अनेक कलाकार लपले आहेत
फक्त त्यांना व्यासपीठ मिळायला उशीर आहे मिळाले की गाजले समजा
#कडूबाई_खरात
RJ Shonali RJFM StarMaker Global Bring Out The Singer In You जयभीम जय भारत
#संविधान #बाबासाहेब_आंबेडकर
04/06/2022
तुमच्या मतांची किंमत मीठ मीरची सारखी समजू नका. तुमच्या प्राणाइतकीच; किंबहुना जास्तच तुमच्या मतांची किंमत आहे हे विसरु नका !
संदर्भ- सोलापूर, 24 जानेवारी 1937
विचार- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
INDIA🇮🇳
#संविधान RJ Shonali
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Solapur
413216