BagalTech

BagalTech

Share

Welcome to BagalTech (बागलटेक)! We specialize in website design and dynamic digital marketing solutions.

02/03/2026

'निर्मिती लँडमार्क' या प्रीमियम फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्स असलेल्या प्रोजेक्टची आम्ही वेबसाईट डिझाईन केली आहे.

We designed the official website for NIRMITI LANDMARK, a premium residential and commercial project located on Vijapur Road, Solapur.

01/05/2025

सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

#महाराष्ट्रदिन #मराठी #सोलापूर

30/03/2025

आजच्या या शुभ दिनी सांगण्यास आनंद होत आहे की बागलटेकचं नवं ऑफिस आता सुरू झालं आहे.
आमच्या वेबसाइट डिझाईन, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, गूगल बिझनेस प्रोफाइल, व्हिडिओज् आणि प्रेझेंटेशन्स अशा सेवा आता आमच्या या नव्या ठिकाणी उपलब्ध असतील.

पत्ता : बागलटेक, म्हाडा शॉपिंग सेंटर, भंडारी स्पोर्ट्स क्लब समोर, शिवदारे कॉलेजजवळ, सोलापूर.

#सोलापूर

एबीपी माझा डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग! 16/12/2018

एबीपी माझा डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग! सोबत 'ब्लॉग माझा 2018' स्पर्धेचा निकाल जाहीर

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Solapur