S E S Polytechnic,Solapur

S E S Polytechnic,Solapur

Share

S E S Polytechnic, Solapur 1984 established well known reputed college among solapur District.

26/04/2026

दैनिक सकाळ वृत्तपत्र

26/04/2026

धन्यवाद सिद्धेश्वर नगरी सोलापूर

26/04/2026

धन्यवाद सोलापूर दैनिक डेली ....

25/04/2026

धन्यवाद तरुण भारत संवाद

24/04/2026

धन्यवाद तरुण भारत संवाद सोलापूर

23/04/2026

Best of Luck for
MSBTE Summer 2026 Examination

23/04/2026

धन्यवाद दैनिक सिद्धेश्वर नगरी सोलापूर

23/04/2026

दैनिक सुराज्य वृत्तपत्र ....

Photos from S E S Polytechnic,Solapur's post 20/04/2026

एस ई एस तंत्रनिकेतन च्या विद्यार्थ्यांनी विकसित केले मिल मित्र वेबसाईट


सोलापूर – येथील एस ई एस तंत्रनिकेतन च्या तृतीय वर्ष संगणक विभागातील यश जवंजाळ ,तनिष्क शिवशरण , विनायक सोनवणे ,व्यंकटेश सोमा , धैर्यशील सनवडे ,पवन दामजी ,विनय माहेश्वरम यानी हा वेबसाईट प्रोजेक्ट सामाजिक संस्था साठी तयार केला आहे. मिल मित्र या अप्लिकेशन च्या माध्यमातून गरजू लोकांना अन्नदान संदर्भात मदत होणार असल्याचे त्यांचे मार्गदर्शक दिपाली जळकोटे व वैष्णवी झाडबुके या शिक्षिकेनी सांगितले.मिल मित्र हे समाजातील गरजू तसेच दानशूर लोकाना जोडण्यासाठी तयार केलेले वेबसाईट असून ज्यामध्ये एख्यादया ठिकाणी शिल्लक राहिलेले अन्न दुसऱ्या गरजेच्या ठिकाणी ५0 मिनिटात पोहोच करण्यात येणार असून या वेबसाईट वर सामाजिक संस्था ना नोदणी करणे आवश्यक असेल .

नोंदणी मोफत असून ज्या दानशूर व्यक्तींना शिल्लक राहिलेले अथवा गरजू लोकांना जेवण द्यायचे असेल ते या वेबसाईट च्या मध्यातातून उपलब्धता कळवतील. शिल्लक राहिलेल जेवण जे सामाजिक संस्था ज्यांची नोंदणी आहे व जे जेवण स्वीकारू शकतात त्यांना जेवण देणाऱ्या व्यक्तीची सर्व माहिती ऑनलाइन मेसेज तसेच गुगल मॉप लोकेशन, मोबाईल नंबर उपलब्ध होईल, जेणेकरून ते हे जेवण गरजू पर्यंत पोहोच करतील.या बाबतीत सर्व आवश्यक माहिती उदाहरण ज्या ठिकाणी जेवण वाटप केले किती वेळ लागला या सर्व गोष्टीची ऑनलाइन माहिती वेबसाईट वर उपलब्ध होणार असून भविष्यात या संदर्भात जेवण घेऊन वाटप करणाऱ्या सामाजिक संस्था ना देखील डोनेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत देखील होऊ शकेल असे प्रा विक्रमसिंह बायस यांनी सांगतिले.भविष्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय धर्तीवर या वेबसाईट च्या विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रोजेक्ट प्रमुख यश जवंजाळ यांनी सांगितले . सोलापूर मध्ये अनेक सामाजिक संस्था उत्तम कार्य करतात, त्यांना मदत व्हावी तसेच दानशूर व्यक्तींना देखील या माध्यमातून जेवण देण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले.

या प्रोजेक्ट साठी सोलापूर एज्युकेशन सोसायटी चे सेक्रेटरी विजय मराठे , व्हाईस चेअरमन विजय जवळगेकर , सदस्य प्रशांत देगावकर, कॅम्पस डायरेक्टर अतुल भावटनकर प्राचार्य एम सि पाटील ,उपप्राचार्य विनील कोंगारी संगणक विभाग प्रमुख स्वाती मुरुमकर ,सामाजिक संस्थाचे प्रा विक्रमसिंह बायस यांनी तंत्रनिकेतन च्या वतीने शुभेच्या दिल्या.

Photos from S E S Polytechnic,Solapur's post 17/04/2026

Dear SES Polytechnic, Solapur

Shreevidya Infotechnologies extends its warmest congratulations to SES Polytechnic on the well-deserved promotions of your esteemed faculty members:

Mr. Atul Bhawtankar – Campus Director
Mr. Mahesh Patil – Principal
Mr. Vinil Kongari – Vice Principal
Mrs. Swati Rajmane – HOD, Computer Technology

Your dedication, leadership, and continuous contribution to academic excellence are truly inspiring. We wish you all great success and many more achievements in your new roles.

Best wishes for a bright and progressive future! 🌟

Photos from S E S Polytechnic,Solapur's post 14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐💐

Photos from S E S Polytechnic,Solapur's post 09/04/2026

Fire sefty practical FY Electrical Engineering

Want your school to be the top-listed School/college in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


S E S Polytechnic, Solapur Budhvar Peth, Samrat Chowk, Solapur, Pin, India Phone No-0217 2320387
Solapur
413002

Opening Hours

Monday 10am - 5:15pm
Tuesday 10am - 5:15pm
Wednesday 10am - 5:15pm
Thursday 10am - 5:15pm
Friday 10am - 5:15pm
Saturday 10am - 5:15pm