Avis Computers

Avis Computers

Share

Established in 1991, is a State Level Best Performing Award Winning Computer Training Institute

17/09/2023

छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम..
मराठा समाजातील युवक युवतींसाठी मोफत इंग्लिश स्पिकिंग व संगणक कौशल्य विकास मोफत प्रशिक्षण व सोबत नोकरीविषयक सहाय्य
आवश्यक कागदपत्रे :-
• आधार कार्ड
• महाराष्ट्र डोमेसियल प्रमाणपत्र
• दहावीचे प्रमाणपत्र / मार्कशीट
• वयाचा पुरावा / दाखला
• फोटो व सही
आणि
जात प्रमाणपत्र :-
खालील पैकी कोणताही एक पर्याय :-
१) मराठा जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र
२) जात प्रमाणपत्र व मागील ३ वर्षांचा उत्पनाचा दाखला.
३) शाळा सोडल्याचा दाखला व १ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
४) EWS प्रमाणपत्र
सारथी व एमकेसीएलच्या वतीने अेविस कॉम्प्युटर्स, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर येथे मोफत प्रशिक्षण..
कालावधी: 6 महिने (4 मॉड्युल) दररोज 3 तास,
वय मर्यादा: 18 ते 45
शिक्षण: किमान 10वी
उत्पन्न मर्यादा: 8 लाख
हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी व MKCL च्या वतीने नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क -

अेविस कॉम्प्युटर्स,
ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर.

उमा मॅडम : 7558352180
शुभांगी मॅडम : 8855032180

Want your school to be the top-listed School/college in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Avis Computers, Golden Heights, Near ITI, Vijapur Road
Solapur
413004

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8pm - 8am
Wednesday 8pm - 8am
Thursday 8pm - 8am
Friday 8pm - 8am
Saturday 8pm - 8am