NCP Solapur

NCP Solapur

Share

सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत एकमेव फेसबुक पेज

Photos from NCP Solapur's post 22/04/2026

कोण म्हणतय या देशात क्रांती घडू शकत नाही?

कमीत-कमी ५ हजार हेतुपुरस्कृत गोळा केलेल्या लोकांचा मोर्चा होता तो. विशेषतः सत्ताधार्‍यांच्या पाठबळाने निघाला होता. तगडा पोलीस बंदोबस्त होता. राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, महापौरांसह कित्येक महत्वाचे भाजपाचे (बिनडोक) पदाधिकारी पण मोर्चात सामील होते.

पण झाल काय?
एक सुशिक्षीत महीला या हजारोंच्या झुंडीला पुरून उरली. तीने पोलीस यंत्रणेला आपल्या कर्तव्याची जाणीव योग्य पद्धतीने करुन दिली. तीने अगदीच योग्य भाषेत मंत्र्याची लायकी काढली. तीचे रौद्ररुप बघून बड्या महारथींनी अक्षरशः तोंड लपवून पळ काढला. तीचा राग-संताप, आक्रमक देहबोली, बोलण्यातली निर्भीडता दहा हजारांच्या गर्दीवर भारी पडली. एका बलाढ्य राजसत्तेचे तीने गर्वहरण केले.

कोण होती ती?
या १४० कोटी लोकसंख्येच्या देशातील एक मताचा अधिकार असलेली सर्वसामान्य महीला. या देशाचा इतिहास आहे, इथली प्रत्येक क्रांती ही एका छोट्या ठिणगीमधून घडली आहे. ती ठिणगी कशी असते हे काल उभ्या महाराष्र्टाने पाहिले. अशा नारी शक्तीला वंदन करण्यासाठी कोणत्याही कायद्याची गरज नाही. कारण ही वाघिण तुमच्या हजारोंच्या टोळीला एकटीने भिडलीय. सत्ता आणि राजकारणामध्ये विवेक सोडून जगणार्‍यांना 'इथून चालते व्हा' म्हणत हाकलून लावण्याची ताकत एका मतामध्ये आहे. एक सर्वसामान्य महिला आज अमर्याद उन्मादी राजसत्तेला रस्त्यावर उभी राहून शिव्या देत असेल, तर कोण म्हणतय या देशात क्रांती घडू शकत नाही?
#वरळी_भंगार_मोर्चा

Photos from NCP Solapur's post 21/04/2026

सोलापूर शहर जिल्हा Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar अल्पसंख्यांक विभाग आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
प्रदेशाध्यक्ष अफजल फारुकी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली.
या बैठकीचे आयोजन फक्रुद्दीन (गफूर) शेख (प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग) करण्यात आले होते व या बैठकीला मान्यवर वजीर भाई शेख, जावेद भाई खैरदी, राजू कुरेशी मुक्तार कुरबू, लालजी नदाफ, इनुस सय्यद, अकबर कासिम, मज्जिद चे ट्रस्टी असलम बुवाजी, पटेल सर व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shashikant Shinde Sakshna Sidram Salgar

18/04/2026

सोलापूरचे माजी महापौर कै. जनार्दन कारमपुरी यांचे निवासस्थानी आमदार Rohit Rajendra Pawar यांची सांत्वनपर भेट...

17/04/2026

युवा नेतृत्व तरुण तडफदार आमदार Rohit Rajendra Pawar दादा उद्या सोलापूर शहरात...
#सांत्वनपर_भेट
सामान्य जनतेशी नाळ जोडले गेलेले पवार...
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Photos from Abhijeet Patil's post 09/04/2026
Photos from Nagesh Phate - Page's post 06/04/2026
Want your organization to be the top-listed Government Service in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Solapur District
Solapur