make skilfully by hand.
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from make skilfully by hand., Home decor, Solapur.
07/11/2025
Attitude असा की सगळ्यांनी Follow करावा,
Talent असा की सगळ्यांनी मान्य करावा! 💫
Happy Birthday आकाश काका चव्हाण ❤️
04/11/2025
एकनिष्ठ कार्यकर्त्याचं नेतृत्व आता जिल्ह्याच्या शिखरावर!” 🙌
Congratulations Ram Kaka Jadhav Sir! 🇮🇳
04/11/2025
🌺 तुळजाभवानीच्या कृपेने सदैव असीम यश लाभो 🙏
कट्टर हिंदुत्व विचारवंत, नगरसेवक सोलापूर महानगरपालिका
माननीय विक्रांत दादा श्री वानकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक तुळजामय शुभेच्छा! 🎉
26/10/2025
🌺 श्री गुरु तेगबहादुर साहेबजींना भावपूर्ण नमन! 🌺
🙏 धर्म, सत्ता आणि मानवतेचे रक्षण करणाऱ्या “हिंद की चादर” श्री गुरु तेगबहादुर साहेबजींना कोटी कोटी प्रणाम! 🙏
मुगल अत्याचारांच्या काळात जेव्हा धर्मांतरासाठी तलवारी उगारल्या गेल्या,
तेव्हा एक संत उभा राहिला — सत्य, श्रद्धा आणि धर्मासाठी!
त्यांनी स्वतःचा प्राण अर्पण करून हिंदुस्थानच्या धर्मस्वातंत्र्याचा दीप प्रज्वलित केला.
आज त्या अमर शहादतीचे स्मरण हे आपल्या संस्कृतीचे, आत्मगौरवाचे प्रतीक आहे. ✨
---
🌟 राज्यस्तरीय शहादत स्मरण समारंभ 🌟
श्री गुरु तेगबहादुर साहेबजींच्या 350व्या शहादत वर्षानिमित्त
आयोजित
भव्य राज्यस्तरीय श्रद्धांजली समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती :
👑 माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब
🏛️ मंत्री श्री गिरीशभाऊ महाजन साहेब
🕊️ बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड
☬ शीख धर्मगुरू बाबा हरणामसिंग खालसा जी
🕉️ बंजारा महंत जितेंद्र महाराज
💪 बंजारा धर्मनेता किसन भाऊ राठोड
🌟 श्रीमंत भाऊ चव्हाण – राष्ट्रीय बंजारा परिषद युवा प्रदेश अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे अशासकीय सदस्य
आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक समारंभ सर्वांच्या मनात अभिमानाची छाप सोडून गेला!
---
✊ धर्मसत्तेच्या बळकटीसाठी अखंड झटणारे प्रेरणास्थान –
💐 आमचे धर्मनेता किसन भाऊ राठोड! 💐
त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजात धर्मगौरव, एकता आणि समाजजागृतीचा दीप तेजोमय झळकत आहे.
---
🇮🇳 हा कार्यक्रम म्हणजे —
👉 धर्म, मानवता आणि ऐक्याचा संगम!
👉 गुरुतेगबहादुर साहेबजींच्या बलिदानातून प्रेरणा घेण्याचा पवित्र क्षण!
👉 आणि आपल्या धर्म, समाज व संस्कृतीसाठी नव्या उर्जेने उभे राहण्याचा संकल्प!
🚩 जय श्री गुरु तेगबहादुर!
🚩 जय हिंद की चादर!
🚩 जय बंजारा समाज!
#श्रीगुरुतेगबहादुर #हिंदकीचादर #राष्ट्रीयबंजारापरिषद #सोलापूर #श्रीमंतभाऊचव्हाण #धर्मसत्ता #जयबंजारा #गौरवहिंदीका
19/10/2025
💡 आज घर झळकवताना कोणाचं तरी आयुष्यही उजळलं...
🙏 फूटपाथवरून खरेदी केली, समाधान मोलाचं मिळालं!
#दिवाळी२०२५
12/09/2025
09/09/2025
हक हमारा कोई दे या न दे, हम छीन लेंगे; हम बंजारा हैं, इतिहास नहीं, इंकलाब लिखेंगे!"
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Website
Address
Solapur